एकीकडे राज्यात भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष शिगेला पोहचला आहे. मात्र, दुसरीकडे जळगावात हे दोन्ही पक्ष गळ्यात गळा घालतांना दिसताहेत. त्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. जळगावात असं का घडलं? हे जाणून घ्यायचं असेल तर पाहा लोकमतचा यासंदर्भातला हा स् ...
भाजपमध्ये ४० वर्षे हमाली केली. उभं आयुष्य पक्षासाठी खर्ची घातलं. मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचलो आणि त्याचवेळी माझ्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस आणून ठेवला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपावर तोफ डागली. ...
Bodwad Nagar Panchayat : जळगाव - जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाची निवड शुक्रवारी पार पडली. त्यात नगराध्यक्षपदी शिवसेनेचे आनंदा पाटील यांची तर उपनगराध्यक्षपदी रेखा गायकवाड यांची निवड झाली आहे. ...
जळगाव जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत मोठी धुसफूस सुरू आहे. या ना त्या कारणावरून दोन्ही पक्षातील नेतेमंडळी एकमेकांवर कुरघोडी करताना दिसताहेत. ...
Anna Hajare: राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी घेतलेल्या चुकीच्या धोरणाविरोधात 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण केले जाणार आहे, असं पत्रकात म्हटले आहे. याबाबत, आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी अण्णांच्या विरोधावर भाष्य केलंय. ...
चंद्रकांत पाटील सत्तेतून बाहेर पडल्याने ते अस्वस्थ झाले असून सत्तेत नसल्याने त्यांना वन वन फिरावे लागत आहे. त्यामुळेच, अशा प्रकारचे वक्तव्य ते करतात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. ...