Eknath khadse, Latest Marathi News एकनाथ खडसे हे राजकारणी आहेत. ते भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि नुकतेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामील झाले. Read More
Eknath Khadse And CM Eknath Shinde : "आपल्या जिल्ह्यातील 5 आमदार शिंदेंच्या गटात गेले. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना वाढवली, घडवली." ...
सध्या राज्यात वेदांता फॉक्सकॉन गुजरातला गेल्यावरून वादाला सुरूवात झाली आहे. ...
सध्या राज्यात लम्पी या आजाराने ३२ जनावरांचा तर जिल्ह्यात १२ गुरांचा मृत्यू झाला आहे. ...
जळगाव जिल्ह्यात मी सातत्याने ३० वर्ष निवडून आलोय आणि आता पुन्हा ६ वर्षासाठी आमदार झालोय. त्यामुळे ३६ वर्ष जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली असं खडसे म्हणाले. ...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपदासाठी वाट पाहत न बसता थेट वरिष्ठ नेतृत्त्वाकडे जाऊन दाद मागण्याचा सल्ला दिला आहे, एकनाथ खडसेंनी दिला आहे. ...
जळगावच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, जळगाव जिल्हा दूध संघावरचं प्रशासक मंडळ अवैध असल्याचा न्यायालयाचा निकाल? ...
पूर्वीच्या कालखंडातील भाजपा आणि आत्ताच्या भाजपात जमीन आस्मानचा फरक आहे असा टोला खडसेंनी भाजपाला लगावला. ...
जे नेते, कार्यकर्ते मुंबईवारी करतात त्यांनीच सत्तेची चव चाखली. इतरांना तर जिल्हा कार्यकारिणीतही स्थान मिळाले नाही. ...