Eknath khadse, Latest Marathi News एकनाथ खडसे हे राजकारणी आहेत. ते भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि नुकतेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामील झाले. Read More
पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने ‘एसीबी’ला दिला आदेश ...
Special Report: दूध संघातलं लोणी खाल्लं की चोरलं? Eknath Khadse | Jalgaon News | Bhosari Land scam ...
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज झाली. एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांची कोर्टासमोर भेट झाली. ...
एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा आहेत ...
जळगाव जिल्हा दूध संघात सहा लाख रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार आमदार तथा दूध संघाचे मुख्य प्रशासक मंगेश चव्हाण यांनी दिली होती. ...
जिल्हा दूध संघातील घटना व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. ...
खडसेंंचे डोकं ठिकाणावर आहे की नाही हा तपासाचा भाग ...
शिंदे सरकारने एकनाथ खडसेंना दणका देत, सुरक्षा व्यवस्था काढण्याचा निर्णय घेतला. ...