लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ खडसे

एकनाथ खडसे, मराठी बातम्या

Eknath khadse, Latest Marathi News

एकनाथ खडसे हे राजकारणी आहेत. ते भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि नुकतेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामील झाले.
Read More
विधान परिषदेसाठी खडसे, मुंडे, अहिर यांच्या नावांची चर्चा; सर्वपक्षीयांची खलबते - Marathi News | Discussion of names of Eknath Khadse, Punkaja Munde, Sachin Ahir for the Legislative Council; All parties are disturbed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेसाठी खडसे, मुंडे, अहिर यांच्या नावांची चर्चा; सर्वपक्षीयांची खलबते

विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला निवडणूक होणार आहे. त्यासाठी ९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे; तर, १० तारखेला राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे. ...

एकनाथ खडसे आमदार होणार?; राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता - Marathi News | NCP leader Eknath Khadse is likely to get the nomination for the Legislative Council Of Maharashtra | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खडसे आमदार होणार?; राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता

दोन वर्षांपूर्वी खडसेंच्या रुपाने मातब्बर नेत्याला गळाला लावत भाजपला मोठा दणका दिला होता. ...

Raksha Khadse: खडसेंवरील 'ईडी'ची कारवाई अयोग्य; भाजप खासदार रक्षा खडसे यांचे मत - Marathi News | ED's action against Eknath Khadse is inappropriate says BJP MP Raksha Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खडसेंवरील 'ईडी'ची कारवाई अयोग्य; भाजप खासदार रक्षा खडसे यांचे मत

एकनाथ खडसे यांच्यावर झालेली 'ईडी'ची कारवाई ही अयोग्य असल्याचे म्हणत, भाजप खासदार रक्षा खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे... ...

मालमत्ता शांततेत रिकाम्या करा; एकनाथ खडसेंना बजावली ईडीने नाेटीस - Marathi News | Empty the property peacefully; NCP Leader Eknath Khadse was warned by ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालमत्ता शांततेत रिकाम्या करा; एकनाथ खडसेंना बजावली ईडीने नाेटीस

या नोटिशीनुसार, या जागा रिकाम्या झाल्यानंतर कारवाईची पुढील दिशा निश्चित होईपर्यंत या मालमत्ता पूर्णपणे ईडीच्या ताब्यात राहतील. ...

मुक्ताईनगरमध्ये पुन्हा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी, खडसेंचे सेना आमदारावर गंभीर आरोप, म्हणाले, 'हा तर जातीयवाद' - Marathi News | In Muktainagar Eknath Khadse serious allegations against Shiv Sena MLA Chandrakant Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगरमध्ये पुन्हा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी, खडसेंचे सेना आमदारावर गंभीर आरोप, म्हणाले...

Eknath Khades News: आपण मंजूर करुन आणलेल्या २१७ कोटी रुपयांच्या कामांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करुन स्थगिती मिळविली आहे.  हा एक प्रकारचा जातीयवाद आणि करंटेपणा आहे, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला. ...

राऊत बनले रहाटे; तर खडसेंना बनवले खडासने; फोन टॅपिंग प्रकरणात धक्कादायक माहिती समोर  - Marathi News | Raut became Rahate Khadase became Khadasne; shocking information in case of phone tapping | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राऊत बनले रहाटे; तर खडसेंना बनवले खडासने; फोन टॅपिंग प्रकरणात धक्कादायक माहिती समोर 

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी काही राजकीय मंडळींसह त्यांच्याशी संबंधितांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. ...

एकनाथ खडसे मानसिक संतूलन बिघडलेले नेते; गिरीश महाजन यांची टीका - Marathi News | Eknath Khadse is a mentally disturbed leader Criticism of Girish Mahajan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनाथ खडसे मानसिक संतूलन बिघडलेले नेते; गिरीश महाजन यांची टीका

मी मुख्यमंत्र्यांच्या रेसमधील माणूस आहे असे सांगणाऱ्या खडसे यांची सध्याची राजकीय अवस्था बीकट ...

भ्रष्ट नेत्यांना धडा शिकवा, जरा कडक भूमिका घ्या; खडसे यांचे दिलीप वळसे-पाटलांना आवाहन - Marathi News | Teach corrupt leaders a lesson; NCP leader Eknath Khadse has made such an appeal to Home Minister Dilip Walse-Patal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भ्रष्ट नेत्यांना धडा शिकवा, जरा कडक भूमिका घ्या; खडसे यांचे दिलीप वळसे-पाटलांना आवाहन

सत्य बाहेर आणले पाहिजे आणि दोषी असतील त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, असंही एकनाथ खडसे म्हणाले. ...