लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ खडसे

एकनाथ खडसे, मराठी बातम्या

Eknath khadse, Latest Marathi News

एकनाथ खडसे हे राजकारणी आहेत. ते भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि नुकतेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामील झाले.
Read More
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला, ठाणे पोलिसांना सतर्कतेचा आदेश - Marathi News | Police Security has been increased outside Eknath Shinde's house, alert has been issued to Thane police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला, ठाणे पोलिसांना सतर्कतेचा आदेश

Maharashtra Political Crisis: राज्य राखीव दलाची तुकडी देखील एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आली आहे.  ...

खडसेंच्या विजयाचा मुक्ताईनगरात जल्लोष; गुलालाची उधळण करत कार्यकत्यांनी DJ च्या तालावर धरला ठेका - Marathi News | legislative council election 2022 Khadse's victory celebrated in Muktainagar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खडसेंच्या विजयाचा मुक्ताईनगरात जल्लोष; गुलालाची उधळण करत कार्यकत्यांनी DJ च्या तालावर धरला ठेका

विधान परिषद निवडणुकीत अटीतटीची लढत असतांना निकालाआधीच राष्ट्रवादी काँग्रेस व खडसे समर्थकांनी विजयाचा जल्लोष सुरु केला होता. शहरात सायंकाळी पाच वाजेपासून एकनाथ खडसे यांच्या अभिनंदनाचे फलक  झळकले होते. ...

Vidhan Parishad Result: विधान परिषदेचा पहिला निकाल हाती; एकनाथ खडसेंसह हे उमेदवार विजयी - Marathi News | Vidhan Parishad Result: First result of Vidhan Parishad; Eknath Khadse, Shivsena all candidate won | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेचा पहिला निकाल हाती; एकनाथ खडसेंसह शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी

विधान भवनात सेंट्रल हॉलमध्ये ही मतमोजणी प्रक्रिया पार पडली. त्यावेळी सर्वच पक्षाचे बहुतांश आमदार याठिकाणी बसले होते. ...

Vidhan Parishad Election 2022: विधान परिषद निकालापूर्वीच जळगावात जल्लोष; नाथाभाऊंच्या अभिनंदनाचे मुक्ताईनगरात लागले फलक - Marathi News | ncp eknath khadse congratulatory banner were erected in muktainagar even before vidhan parishad election result 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषद निकालापूर्वीच जळगावात जल्लोष; नाथाभाऊंच्या अभिनंदनाचे मुक्ताईनगरात लागले फलक

Vidhan Parishad Election 2022: एकनाथ खडसे यांच्या विजयाची खात्री असल्याने कार्यकर्त्यांकडून मुक्ताईनगरमध्ये बॅनरबाजी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...

नाथाभाऊ जिंकू दे...मंत्रिपद मिळू दे! एकनाथ खडसेंच्या विजयासाठी समर्थकांचं हनुमानाला साकडं - Marathi News | For the victory of Eknath Khadse supporters praying in hanuman mandir | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नाथाभाऊ जिंकू दे...मंत्रिपद मिळू दे! एकनाथ खडसेंच्या विजयासाठी समर्थकांचं हनुमानाला साकडं

विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार एकनाथ खडसेंचा विजय व्हावा म्हणून खडसे समर्थकांनी पायी वारी करत हनुमानालाच साकडं घातलंय. ...

Vidhan Parishad Election: मोठी घडामोड! भाजपा नेता अचानक अजित पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण - Marathi News | Maharashtra Vidhan Parishad Election: Big developments! BJP leader Chandrashekhar Bawankule came to meets Ajit Pawar; Discussions with Eknath Khadse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : मोठी घडामोड! भाजपा नेता अचानक अजित पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

Maharashtra Vidhan Parishad Election Update: विधान परिषद निवडणुकीत आतापर्यंत २०३ आमदारांनी मतदान केले आहे. भाजपाने १०४ हून अधिक आमदारांचे मतदान झाले आहे. ...

Eknath Khadse: "भाजपाचे अनेक आमदार माझ्या संपर्कात, पण..."; एकनाथ खडसेंचं ऐन मतदानादिवशी मोठं विधान! - Marathi News | vidhan parishad election maharashtra 2022 Eknath Khadse says Many BJP MLAs are in touch with me big statement on polling day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपाचे अनेक आमदार माझ्या संपर्कात, पण..."; एकनाथ खडसेंचं ऐन मतदानादिवशी मोठं विधान!

राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपा उमेदवारांमध्ये चढाओढ या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. ...

“३२ वर्षांपासून ओळख, यावेळी मदत करा”; नाथाभाऊंनी घेतली हितेंद्र ठाकूर यांची भेट - Marathi News | ncp eknath khadse meets bva hitendra thakur for casting vote to him in vidhan parishad election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“३२ वर्षांपासून ओळख, यावेळी मदत करा”; नाथाभाऊंनी घेतली हितेंद्र ठाकूर यांची भेट

Vidhan Parishad Election 2022: बविआकडे तीन मते आहेत. मत मागायला आलो आहे. हितेंद्र ठाकूर योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला. ...