लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ खडसे

एकनाथ खडसे, मराठी बातम्या

Eknath khadse, Latest Marathi News

एकनाथ खडसे हे राजकारणी आहेत. ते भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि नुकतेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामील झाले.
Read More
Maharashtra Political Crisis : ठाकरे सरकार पडेल का?; एकनाथ खडसे म्हणाले, "जय श्रीराम..." - Marathi News | Maharashtra Political Crisis Eknath Khadse Says jai shree ram Over thackeray government | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ठाकरे सरकार पडेल का?; एकनाथ खडसे म्हणाले, "जय श्रीराम..."

Maharashtra Political Crisis Eknath Khadse : मुंबईत बैठका आटोपून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे जळगावमध्ये दाखल झाले आहेत. मात्र खडसेंनी राज्यातील राजकीय घडामोडी संदर्भात बोलण्यास नकार दिला. ...

..तो  शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न; पण... ताकद दिल्यामुळेच एकनाथ शिंदेंचे धाडस - एकनाथ खडसे - Marathi News | Eknath Shinde will not be so bold without someone giving him strength says Eknath shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :..तो  शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न; पण... ताकद दिल्यामुळेच एकनाथ शिंदेंचे धाडस - एकनाथ खडसे

कल्याण-डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेस व खान्देश ज्ञाती समाजातर्फे खडसे यांचा रविवारी सत्कार करण्यात आला. ...

त्याशिवाय शिंदे इतके धाडस करणार नाहीत; एकनाथ खडसेंनी व्यक्त केला संशय - Marathi News | Without somebodys power, Eknath Shinde would not be so daring of rebel; Eknath Khadse expressed doubts on BJP | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :त्याशिवाय शिंदे इतके धाडस करणार नाहीत; एकनाथ खडसेंनी व्यक्त केला संशय

कल्याण डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व खान्देश ज्ञाती समाजातर्फे खडसे यांचा रविवारी सत्कार आयोजित केला होता. ...

Rohini Khadse : "ज्यांनी जिंकायला शिकवलं, त्यांना ..."; एकनाथ खडसेंच्या कन्येचं 'ते' ट्विट जोरदार चर्चेत - Marathi News | Eknath Khadse daughter Rohini Khadse tweet and Political situation in maharashtra | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"ज्यांनी जिंकायला शिकवलं, त्यांना ..."; एकनाथ खडसेंच्या कन्येचं 'ते' ट्विट जोरदार चर्चेत

Rohini Khadse tweet : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचं एक ट्विट चर्चेत आलं आहे. रोहिणी खडसेंनी आपल्या ट्विटर हँडलसह फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. ...

"गद्दारांना क्षमा नाही, ऐकलं होतं ठाण्यात...", मनसेचा शिवसेनेला टोला - Marathi News | mns leader raju patil tweet on shiv sena, eknath shinde, maharashtra politics  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गद्दारांना क्षमा नाही, ऐकलं होतं ठाण्यात...", मनसेचा शिवसेनेला टोला

Raju Patil : हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. या सर्व घडोमोडींवर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. ...

राज्यातही राजकीय घडामोडींना वेग!, सर्व कार्यक्रम रद्द करून खडसे तातडीने मुंबईला रवाना - Marathi News | maharashtra political crisis eknath khadse left for mumbai from jalgaon shiv sena uddhav thackeray | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राज्यातही राजकीय घडामोडींना वेग!, सर्व कार्यक्रम रद्द करून खडसे तातडीने मुंबईला रवाना

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाकडे खडसेंची पाठ, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती ​​​​​​​ ...

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर एकनाथ खडसेंचे सूचक विधान; म्हणाले, “आम्ही आता...” - Marathi News | ncp eknath khadse reaction over shiv sena eknath shinde revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर एकनाथ खडसेंचे सूचक विधान; म्हणाले, “आम्ही आता...”

सद्यस्थितीत राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असल्याचे सांगितले जात आहे. ...

एकनाथ शिंदेंवर अशा पद्धतीने बंड करण्याची वेळ का आली? नारायण राणेंनी स्पष्ट सांगितलं - Marathi News | Why is it time to revolt against Eknath Shinde in such a manner? Narayan Rane made it clear | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंवर अशा पद्धतीने बंड करण्याची वेळ का आली? नारायण राणेंनी स्पष्ट सांगितलं

एकनाथ शिंदे यांच्यावर अशा पद्धतीने शिवसेना सोडण्याची वेळ का आली? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. यासंदर्भात नारायण राणे यांनी थेट भाष्य केले आहे. ...