खडसेंनी जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर आज काळे झेंडे दाखविण्याची वेळ आली नसती या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपला त्यांनी जोरदार उत्तर दिले. ...
...अन्यथा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला जाईल, असा इशारा माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. ...