लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ खडसे

एकनाथ खडसे, मराठी बातम्या

Eknath khadse, Latest Marathi News

एकनाथ खडसे हे राजकारणी आहेत. ते भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि नुकतेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामील झाले.
Read More
एकनाथ खडसेंच्या दाव्यावर अमोल मिटकरींचा खुलासा; अजित पवारांकडून ऑफर होती? - Marathi News | I was offered to come with Ajit Pawar, Amol Mitkari reveals on Eknath Khadse's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ खडसेंच्या दाव्यावर अमोल मिटकरींचा खुलासा; अजित पवारांकडून ऑफर होती?

नाथाभाऊंना मी फोन केला नाही. जर त्यांच्याकडे काही असेल तर त्यांनी मीडियासमोर जाहीर करावे असं आव्हान आमदार अमोल मिटकरींनी एकनाथ खडसेंना केले. ...

सोबत येण्यासाठी अजितदादांकडून एका नेत्यामार्फत विचारणा; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Ask through a leader from Ajit pawar to come along Secret explosion of Eknath Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोबत येण्यासाठी अजितदादांकडून एका नेत्यामार्फत विचारणा; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

भाजप नेते गिरीष महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

राष्ट्रवादीचे बचेकुचे लोकही आमच्याकडे येतायत; खडसेंना काळजी नसावीचा भाजपाचा निरोप - Marathi News | remaining leaders who belong to NCP are coming to us; BJP message that Khadse should not worry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे बचेकुचे लोकही आमच्याकडे येतायत; खडसेंना काळजी नसावीचा भाजपाचा निरोप

आधी विरोधकांनी त्यांचे इंडिया आघाडी बद्दलचे काय आहे ते एकमत करावे. अजूनही इंडिया आघाडीचा नेता ठरलेला नाही. - महाजन ...

सात वर्ष नफ्यात असणारा दूध संघ आठ महिन्यात ६ कोटी तोट्यात- एकनाथ खडसे - Marathi News | Dudh Sangh, which was profitable for seven years, lost 6 crores in eight months - Eknath Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सात वर्ष नफ्यात असणारा दूध संघ आठ महिन्यात ६ कोटी तोट्यात- एकनाथ खडसे

गैरव्यवहाराची चौकशीही नाही, खडसेंचा आरोप ...

“फडणवीस माझ्यामुळेच CM झाले, त्यांची सूडवृत्ती अशोभनीय आहे”; नाथाभाऊ स्पष्टच बोलले - Marathi News | ncp leader eknath khadse criticised bjp dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“फडणवीस माझ्यामुळेच CM झाले, त्यांची सूडवृत्ती अशोभनीय आहे”: एकनाथ खडसे

Eknath Khadse Vs Devendra Fadnavis: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. ...

रक्षा खडसेंचा रोहित पवारांवर पलटवार; भाजपावरील आरोपांनंतर दाखवला आरसा - Marathi News | Raksha Khadse hits back at Rohit Pawar; Mirror on BJP's allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रक्षा खडसेंचा रोहित पवारांवर पलटवार; भाजपावरील आरोपांनंतर दाखवला आरसा

अजित पवार गट शरद पवार यांचा फोटो वापरतात, कारण त्यांना माहित आहे की, साहेबांशिवाय लोक आपल्याला मतदान करणार नाहीत. ...

“लोकसभा निवडणूक लढविण्याचे शिवधनुष्य एकनाथ खडसेंनी उचलले पाहिजे”; जयंत पाटलांचे आवाहन - Marathi News | ncp jayant patil statement about eknath khadse lok sabha election 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लोकसभा निवडणूक लढविण्याचे शिवधनुष्य एकनाथ खडसेंनी उचलले पाहिजे”; जयंत पाटील

आगामी लोकसभेसह विधानसभेच्या जागा महाविकास आघाडीला जिंकून देण्यासाठी एकनाथ खडसेंनी प्रयत्न केले पाहिजेत, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...

C.D. लावतो म्हणणाऱ्या खडसेंनी दाखवले व्हिडिओ; जळगावच्या सभेतून पोलखोल - Marathi News | C.D. Videos shown by Khadse who say Lavate; Polkhol from the meeting of Jalgaon of devendra Fadanvis | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :C.D. लावतो म्हणणाऱ्या खडसेंनी दाखवले व्हिडिओ; जळगावच्या सभेतून पोलखोल

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसेंनी भाजपच्या नेत्यांना थेट इशारा दिला होता. ...