लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकादशी

Ekadashi Vrat Katha

Ekadashi, Latest Marathi News

Ekadashi Vrat Katha in Marathi
Read More
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील - Marathi News | 4 auspicious yoga on parivartini ekadashi september 2025 do only this 1 remedy of tulsi and get complete virtue lord vishnu will bless you | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील

Parivartini Ekadashi September 2025: भगवान श्रीविष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असल्याचे म्हटले जाते. ...

Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा परिवर्तिनी एकादशी व्रत! - Marathi News | Parivartani Ekadashi 2025: Those who want to make a change in their lives, should observe 'this' Ekadashi fast; which even King Mandhata did! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा परिवर्तिनी एकादशी व्रत!

Parivartani Ekadashi 2025 Vrat Benefits: बदल हा सृष्टीचा नियम आहे, पण तो आयुष्यात घडावा वाटत असेल तर प्रयत्नाला उपासनेची जोड हवी; त्यासाठी ३ सप्टेंबरला करा परिवर्तनी एकादशी व्रत! ...

Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस! - Marathi News | Parivartani Ekadashi 2025: Parivartani Ekadashi; In the middle of Chaturmas, on this day, the forms of Shri Hari and Shri Vishnu change! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!

Parivartani Ekadashi 2025 Information in Marathi: ३ सप्टेंबर रोजी परिवर्तनी एकादशी आहे, यादिवशी चार महिने विश्रांती घेणाऱ्या श्रीविष्णूंची कूस बदलली जाते; जाणून घ्या हा भावपूर्ण सोहळा.  ...

४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न! - Marathi News | parivartini ekadashi september 2025 know about these 9 zodiac signs 4 raj yoga welfare prosperity good fortune profit and dhana lakshmi will give blessings | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!

Parivartini Ekadashi September 2025: तुमची रास कोणती? परिवर्तिनी एकादशीला शुभ राजयोग जुळून येत आहेत. या कालावधीचा तुमच्यावर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...

Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा! - Marathi News | Aja Ekadashi 2025: Beneficial fast of Aja Ekadashi in Shravan; Why and how to do it? Read! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!

Aja Ekadashi 2025 Vrat Puja: यंदा १९ ऑगस्ट रोजी अजा एकादशी आहे, हे व्रत केल्यास अनेक लाभ होतात असा भाविकांचा अनुभव आहे, ते लाभ कोणते व कसे मिळवावे ते जाणून घ्या. ...

साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ! - Marathi News | weekly horoscope 17 august 2025 to 23 august 2025 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!

Weekly Horoscope: १७ ऑगस्ट २०२५ ते २३ ऑगस्ट २०२५ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ! - Marathi News | Putrada Ekadashi 2025: Only if you follow these rules on Putrada Ekadashi, you will get the benefit of child happiness! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!

Putrada Ekadashi 2025 Vrat Vidhi Rules: ५ ऑगस्ट रोजी पुत्रदा एकादशी आहे, संतानप्राप्तीसाठी हे व्रत कसे केले जाते, याची नियमावली जाणून घ्या. ...

Putrada Ekadashi 2025: वर्षातून दोनदा येते पुत्रदा एकादशी; काय आहेत याचे व्रतलाभ? वाचा! - Marathi News | Putrada Ekadashi 2025: Putrada Ekadashi comes twice a year; What are the benefits of fasting? Read! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Putrada Ekadashi 2025: वर्षातून दोनदा येते पुत्रदा एकादशी; काय आहेत याचे व्रतलाभ? वाचा!

Putrada Ekadashi 2025: संतानप्राप्तीसाठी पुत्रदा एकदशीचे व्रत वर्षातून दोनदा म्हणजेच पौषात आणि श्रावणात केले जाते, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ...