lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एक लडकी को देखा तो ऐसा लगा

एक लडकी को देखा तो ऐसा लगा

Ek ladki ko dekha toh aisa laga movie, Latest Marathi News

 ९० च्या दशकात आलेल्या अनिल कपूर यांच्या ‘1947 ए लव स्टोरी’ या चित्रपटातील ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हे गाणे प्रचंड लोकप्रीय झाले होते. याच गाण्यावर आधारित शीर्षक असलेला ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट १ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित होतोय. शैली चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट विधू विनोद चोप्रा व राजकुमार हिरानी यांची निर्मिती आहे. सोनम कपूर, अनिल कपूर, राजकुमार राव, जुही चावला यांच्या यातमुख्यभूमिकाआहेत.
Read More
अनिल कपूरने घेतली पंतप्रधान मोदींची भेट, सोशल मीडियावर शेअर केले फोटो - Marathi News | Anil Kapoor meets Prime Minister Narendr Modi and shared it on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूरने घेतली पंतप्रधान मोदींची भेट, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

अभिनेता अनिल कपूरने मोदींची भेट घेतली आहे. याची माहिती खुद्द अनिल कपूरने त्यांच्या सोशल मीडियावर दिली आहे. ...

सोनम कपूरच्या सिनेमाच्या पोस्टर निर्माता राजकुमार हिराणींचे नाव गायब - Marathi News | Raj kumar hirani name as producer is omitted from the new poster of ek ladki ko dekha to aisa laga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनम कपूरच्या सिनेमाच्या पोस्टर निर्माता राजकुमार हिराणींचे नाव गायब

बॉलिवूडच्या या वर्षीच्या मोस्ट अवेडेट सिनेमाच्या लिस्टमध्ये 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'चे नाव सामील आहे. पहिल्यांदाच अनिल कपूर आणि सोनम कपूर सिल्वर स्क्रिनवर एकत्र दिसणार आहेत ...

Watch Video : ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’चे फर्स्ट साँग रिलीज! - Marathi News | Watch Video: Ek Ladki Ko Dekha Toh Aisa Laga first song: Sonam Kapoor brings back 1942 A Love Story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Watch Video : ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’चे फर्स्ट साँग रिलीज!

अनिल कपूर, सोनम कपूर आणि राजकुमार राव यांचा आगामी चित्रपट ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ ब-याच दिवसांपासून चर्चेत आहे. आता या चित्रपटाचे पहिले गाणे अर्थात टायटल ट्रॅक आज रिलीज झालाय. ...