लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एक होती राजकुमारी

एक होती राजकुमारी

Ek hoti rajkanya serial, Latest Marathi News

सोनी मराठीवर 'एक होती राजकुमारी' मालिका ही मालिका लवकरच दाखल होत आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये या राजकन्येचे बाबा आपली मुलगी कसे आयुष्य जगेल याचे कवितारूपी मनोगत स्पष्ट करताना दिसतात. मात्र त्याच्या अगदी विरूद्ध या राजकन्येचे खरे आयुष्य आहे. काही कारणास्तव अवघडलेले आयुष्य आणि त्याच्याशी दोन हात करत आपले आयुष्य जगणारी ही राजकन्या. किरण ढाणे या राजकन्येच्या भूमिकेत दिसणार आहे तर तिच्या बाबांची भूमिका किशोर कदम म्हणजेच कवि सौमित्र यांनी साकारली आहे.
Read More