इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस दरवर्षी ईद ए मिलाद म्हणून मुस्लीम बांधव साजरा करतात. यादिवशी ठिकठिकाणी जुलूस काढण्यात येतो. मशिदींमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होतात. येत्या रविवारी ईद ए मिलाद सर्वत्र साजरी होत आहे Read More
नांदूरशिंगोटे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे रविवारी (दि.१ आॅगस्ट) येणारी बकरी ईद घरातच साजरी करावी असे आवाहन वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी केले आहे. ...
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्वातंत्र्यानंतर यंदा प्रथमच मुस्लिम बांधवांनी सार्वजनिक नव्हे तर घरातच ईद-उल फित्र साध्या पद्धतीने साजरी केली. सोमवारी सकाळी सात ते नऊ या वेळेत घरोघरी नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर कुटुंबीयांनी एकमेकांना तसेच फोनवरून व स ...
संगमनेर तालुक्यातील साकूर येथील मुस्लिम बांधव अत्यंत साध्या पध्दतीने घरातच औपचारिक विधी पार पाडत यंदा रमजान ईद साजरी करणार आहे, अशी माहिती मुस्लिम जमात ट्रस्ट, साकूरचे अध्यक्ष इसाक पटेल व मुस्लिम सेवा संघ अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी दिली. ...
प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी जगाला शांततेचा संदेश दिला. शिवाय त्यांनी दिलेल्या शांती, प्रेम, सद्भावना, मानवता या तत्त्वांचे आचरण सर्वांनी करावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले. ...