इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस दरवर्षी ईद ए मिलाद म्हणून मुस्लीम बांधव साजरा करतात. यादिवशी ठिकठिकाणी जुलूस काढण्यात येतो. मशिदींमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होतात. येत्या रविवारी ईद ए मिलाद सर्वत्र साजरी होत आहे Read More
मालेगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शनिवारी मुस्लीम बांधवांनी घरोघरी बकरी ईदचे नमाजपठण केले. परवानगी असलेल्या जनावरांची घराजवळच कुर्बानी देऊन पारंपरिक पद्धतीने ईद साजरी करण्यात आली. ...
शहरात ईद-उल-अजहा उत्साहाबरोबरच साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज अदा करून सुरक्षित अंतर पाळले. ...
सिन्नर : ईद उल अज्हा (बकरी ईद)ची नमाज सिन्नर शहरात उत्साहात पार पडली. राज्यात व देशात कोरोना विषाणूंचा वाढता संसर्ग व सिन्नर शहर लॉकडाऊन असल्याने कोणत्याही प्रकारची गर्दी न करता शासनाने दिलेले निर्देश पाळून सर्व मुस्लिम समाज बांधवांनी आपआपल्या घरात ई ...
नांदूरवैद्य : कोरोनाच्या विषाणूंच्या धर्तीवर बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी, खाटीक, मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत गुरूवारी (दि.३०) सकाळी अकरा वाजता घोटी पोलीस स्थानकात शांतता समितीची बैठक सामाजिक अंतर ठेवून घेण्यात आली. ...
लासलगाव : बकरी ईद एकत्र येऊन किंवा कुठे बाहेर न जाता घरीच नमाजपठण करून साजरी करून प्रशासनाला सहकार्य करावे. लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करावे आणि कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपले महत्त्वाचे योगदान द्यावे, असे आवाहन निफाडचे पोलीस उपविभागीय अधीक्षक माध ...
नांदूरशिंगोटे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे रविवारी (दि.१ आॅगस्ट) येणारी बकरी ईद घरातच साजरी करावी असे आवाहन वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी केले आहे. ...