लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग संघटनेद्वारा आयोजित आशियाई यूथ वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन ताश्कंद येथे करण्यात आले असून, भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत असलेला येथील छत्रे विद्यालयाच्या मुकुंद संतोष आहेर याने १८९ किलो वजन उचलून ऐतिहासिक कामगिरी करीत सुवर् ...
सटाणा येथे बागलाण तालुका माध्यमिक व उच्य माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय देसले यांचा कार्यकाळ संपल्याने नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ...
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोबाइलचा बळी न होता साहित्याला आपला भाव विषय बनवून त्यातून जीवनमूल्य घ्यावेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. गो. तु. पाटील यांनी केले. ...
सध्याच्या स्पर्धात्मक युगात ताणतणाव प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग असला तरी त्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास यश मिळू शकते. त्यासाठी विविध छंद जोपासून आणि आनंद मिळेल असे चांगले काम करून स्वत:मध्ये सकारात्मक ऊर्जा तयार करा. सकारात्मक व नकारात्मक भावनांचा ...
शिक्षकांच्या जिल्हा अंतर व आंतरजिल्हा बदली आॅनलाइनच होणार असून, याबाबत ग्रामविकास विभागाच्या अभ्यास गट आणि शिक्षक संघटनांची पुणे येथे बैठक घेण्यात येऊन त्यात चर्चा करण्यात आली. बदली धोरणात पारदर्शकता यावी यासाठी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने पु ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भरविण्यात आलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत पेठ तालुक्यातील शाळांना सर्वाधिक गुण मिळालेले असतानाही डावलण्यात आले असून, ...
श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची टीम द स्पार्टन्सने नाशिक पाठोपाठ पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या अॅटो रेसिंग चॅम्पियनशिप - ०४ या राष्ट्रीय स्पर्धेत पुन्हा एकदा आपल्य ...