लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी ‘ई-शिक्षा’; नागपूर विद्यापीठाचा पुढाकार - Marathi News | ‘E-learning’ for student study; Initiative of Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी ‘ई-शिक्षा’; नागपूर विद्यापीठाचा पुढाकार

ऐन परीक्षेच्या अगोदर अशी स्थिती उद्भवल्याने अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या विद्यार्थी व प्राध्यापकांमध्येदेखील चिंता आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व प्रत्येक विषयाचे धडे त्यांना मिळावे यासाठी नागपूर विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. ...

विद्यापीठांच्या परीक्षांविषयी संभ्रम! - Marathi News | Confusion about university exams! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यापीठांच्या परीक्षांविषयी संभ्रम!

विद्यापीठांच्या परीक्षांचे भवितव्य यूजीसी समितीच्या अहवालावर अवलंबून आहे. त्यामुळे विद्यापीठांच्या परीक्षांविषयी संभ्रम कायम आहे. ...

coronavirus : यूजीसीच्या सूचनेनंतरच कॉलेज, विद्यापीठांच्या परीक्षेसंदर्भात निर्णय - उदय सामंत - Marathi News | coronavirus: decision on college, university exams after UGC suggestion - Uday Samant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : यूजीसीच्या सूचनेनंतरच कॉलेज, विद्यापीठांच्या परीक्षेसंदर्भात निर्णय - उदय सामंत

विद्यार्थ्यांनी चुकीच्या माहितीवर आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शाळा बंद अध्ययन मात्र सुरू! - Marathi News | Buldana district school closed; studies of student however continue! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शाळा बंद अध्ययन मात्र सुरू!

बुलडाणा जिल्ह्यातील सर्व शाळांसाठी आॅनलाइन अभ्यासमाला सुरू झाली आहे . ...

यंदाच्या शैक्षणिक बजेटमध्ये दहा वर्षांचे नियोजन - Marathi News | Ten-year planning in this year's education budget | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यंदाच्या शैक्षणिक बजेटमध्ये दहा वर्षांचे नियोजन

यंदा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांचे बजेट तयार करताना २०३० पर्यंत कोण-कोणत्या उपक्रमांतून विद्यार्थी विकास साधावा, त्यासाठी कोणते उपक्रम कसे राबवावे, त्यावर किती खर्च करावा आदी मुद्दे ध्यानात ठेवून आराखडा अंतिम करण्यात येत आहे. ...

ऑनलाइन लेक्चरचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न,  व्याख्यानात अभ्यागतांचा अनधिकृत पणे प्रवेश - Marathi News | Attempts to exploit online lectures, unauthorized access of visitors to lectures | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑनलाइन लेक्चरचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न,  व्याख्यानात अभ्यागतांचा अनधिकृत पणे प्रवेश

विद्यार्थिनींना त्रास देण्याचा प्रयत्न  ...

क्रीडा गूण सवलत वाढीचा प्रस्ताव - Marathi News |  Proposal to increase sports marks | Latest akola News at Lokmat.com

अकोला :क्रीडा गूण सवलत वाढीचा प्रस्ताव

प्रस्ताव देण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी,अशी मागणी महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समितीने शासनाकडे केली आहे. ...

महाविद्यालयीन परीक्षांचा निर्णय न झाल्याने विद्यार्थी पालक हवालदिल - Marathi News | Student parents are reluctant to decide on college exams | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविद्यालयीन परीक्षांचा निर्णय न झाल्याने विद्यार्थी पालक हवालदिल

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा मोठा फटका शिक्षण क्षेत्राला बसला असून विदयार्थ्यांच्या शैक्षणिक वेळापत्रकावर याचा परिणाम झाला आहे. ...