गुरुवारी पनवेल महापालिका शाळा क्र. २ हुतात्मा हिरवे गुरुजी जीवन शिक्षण विद्यामंदिर या शाळेने विद्यार्थ्यांना बोलावून पुस्तके वाटप केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पालक व विद्यार्थ्यांनी शाळेत गर्दी केली होती. ...
याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत शिक्षण विभागाकडून परीक्षा घेतल्याबाबत दोन दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. ...
देशभरातील शाळा महाविद्यालये ऑगस्टपर्यंत बंदच राहणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले असले तरी अनेक खासगी शाळांनी ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवातही केली आहे. पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून वगळावे अशा ...
दहावी आणि बारावीचे वर्ग ५ ऑगस्टपासून प्रायोगिक तत्त्वावर प्रत्यक्ष पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. तसेच २१ जुलैपासून पाचवीचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. ...
राज्यातील शाळा महाविद्यालये संपूर्ण जून उलटूनही बंद असून, काही शाळांनी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू केली आहे. मात्र, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, स्मार्टफोन आणि इतर वेगवेगळ्या कारणांनी लाखो विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होताना अडचणींचा ...
दरम्यान, दिल्ली विद्यापीठामध्ये ओपन बुक परीक्षा १५ आॅगस्टनंतरच होणार आहे. तसेच विद्यापीठांमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा पूर्ण करून आॅक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत निकाल जाहीर करावेत, अशी अपेक्षा आहे. ...
बार्टीमार्फत १९ नोव्हेंबर २०१८ रोजी यासाठी जाहिरात देऊन आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार ५९७ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज भरले होते. यातून लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी, मुलाखत या सर्व प्रक्रिया पूर्ण करून ४०८ विद्यार्थी पात्रता ...