अहमदनगर येथील तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड, मयूरेश पाटील यांनी तयार केलेले व कागल तालुक्यात कार्यान्वित असलेले ऑनलाईन शाळा हे ॲप संपूर्ण राज्यात लागू करण्याचा विचार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ...
कोल्हापूर शहरातील विविध ३४ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी सोमवारपर्यंत ६५४० इतक्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज दाखल झाले आहेत.त्यापाठोपाठ वाणिज्य मराठी माध्यमाचे २२२० अर्ज आहेत. ...
जिल्हा, विभाग, राज्य स्तरावर पदक व राष्ट्रीय स्तरावर स्पर्धांमध्ये सहभागी खेळाडूंसाठी बंद झाल्याने शेकडो खेळाडू स्पोर्ट्स कोट्यातून प्रवेशापासून वंचित राहत आहेत. ...
कणकवली तालुक्यातील दुर्गम अशा दारिस्ते गावातील स्वप्नाली सुतार आणि तिचे डोंगर पठारावरील ऑनलाईन शिक्षण संपादन करण्याचे अथक प्रयत्न प्रसिद्धी माध्यमातून जनसामान्यांसमोर आले. त्यानंतर स्वप्नालीकडे मदतीचा प्रचंड ओघ सुरु झाला आहे . "आम्ही कणकवलीकर " परिवा ...