आपली कोरोना ड्युटी सांभाळत वाघमोडेवाडी (ता.माण) येथील मुख्याध्यापक प्रवीण जोशी यांनी शिक्षणात खंड पडून न देता दैनंदिन आॅनलाईन अध्ययन यू ट्यूबच्या आॅनलाईन एज्युकेशन या चॅनेलच्या माध्यमातून सुरू ठेवले. ...
अहमदनगर : कोणत्याही देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा हव्या असतात. परंतु त्यात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक राजकीय व्यक्तीने हा विकास साधलाच पाहिजे, असे मत आमदार रोहित पवार यांनी शिक्षकदिनी व्यक्त केले. ...
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर शिक्षकांनी दिलेले धडे कामी आले. त्यामुळेच खेडेगावातील एका मराठी शाळेतील विद्यार्थी दोन-दोन विद्यापीठांचा कुलगुरू होऊ शकला, अशा शब्दांत शिक्षणतज्ज्ञ व माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी शिक्षकांचा गौरव केला. ...
मुंबई उपसंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार, पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या ४० हजार ४७६ विद्यार्थ्यांपैकी ३२ हजार ६८५ विद्यार्थ्या$ंनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. ...
अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखालील दहा सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. ...
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेची शाळा, त्यानंतर हुतात्मा किसन वीर विद्यालयातील शिक्षक आणि उच्चशिक्षण या प्रवासात भेटलेल्या सर्वच मान्यवर शिक्षकांचे आजच्या शिक्षकदिनी स्मरण होते. ...
कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेबाबत शासनाने दुर्लक्षच केले आहे. त्याच्या निषेधार्थ ५ सप्टेंबरचा शिक्षक दिन जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक 'काळा दिवस' म्हणून पाळण्यात येणार आहे ...