मराठा आरक्षणाला मिळालेल्या तात्पुरती स्थगितीमुळे शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेत सध्या तरी कोणताही बदल होणार नाही. मात्र, कोल्हापूरमधील इयत्ता अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याची सूचना राज्य शासनाने विद्यापीठांना केली आहे. त्यासाठीच्या संगणक प्रणालीचा सध्या विद्यापीठांकडून शोध सुरू आहे. त्यांच्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रात कर्मचारी भरतीसाठी व ...
आंतरजिल्हा बदली झालेल्या ४९ शिक्षकांपैकी ४० शिक्षकांना कार्यमुक्त करताना शिक्षण सभापती प्रवीण यादव यांना माहितीच दिली नसल्याने जिल्हा परिषदेत या मुद्यावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे. स्वत: यादव यांनीच याबाबत पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. ...
कोल्हापूर शहरातील इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेतील निवड यादी गुरुवारी प्रसिद्ध होणार होती. मात्र, एसईबीसी आरक्षणाला तात्पुरती स्थगित मिळाल्याने आता प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. ...