इराण आणि इराकच्या सीमेवर आलेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वेगवेगळ्या व्हिडीओमधून या भूकंपाची तीव्रता जगासमोर आली आहे. या भूकंपादरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ...
इराक : इराण-इराकच्या सीमा भागात भूकंपाचा मोठा धक्का बसला. भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री ११.४८ वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.२ नोंदविण्यात आली, तर केंद्रबिंदू १९ कि.मी. खोल भूगर्भात होता. केंद्रस्थानापासून हलबजा ४१ कि.मी. सुलेमानि ...
सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हे भूकंपाचे धक्के सौम्य असल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. ...
मेक्सिकोमध्ये समुद्रकिनाºयाजवळ ८.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला असून, विविध ठिकाणी इमारती आणि घरे कोसळल्याने ३२ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले . ...