रायगड जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल एवढी होती. त्यामुळे सुदैवाने जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ...
जयपूरच्या संभाग येथे रविवारी सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. शाहरपुरा, सिकरच्या निमका ठाणे परिसरात आणि जयपूरजवळील अलवर येथे भूंकपाचे धक्के जाणवले. ...
जपानमधील पश्चिमेकडील ओसाका भागात सोमवारी भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपात तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. तर अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच, भूकंपाची तिव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. ...
कळवण : वीजपुरवठा व कालबाह्य झालेल्या वीजवाहिन्या बदलण्यासाठी दळवट येथे आदिवासी शेतकºयांनी दिलेला ठिय्या व राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या आंदोलनामुळे महावितरणची यंत्रणा खडबडून जागी झाली ...
खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्लू मून असा चंद्रदर्शनाचा तिहेरी योग तब्बल 152 वर्षांनी जुळून आला असतानाच, ग्रहणाचे वेध लागताच झालेल्या भूकंपामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...