माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
साद्राबाडी, झिल्पी, गौलानडोह व लगतच्या परिसरात सौम्य स्वरूपाच्या भूकंपामुळे हालचाल, धक्के व कंपने जाणवलीत. हा भूकंप स्वारोहनाचा (अर्थक्वेक स्वार्म) प्रकार असल्याची बाब या अहवालात नमूद करण्यात आलेली आहे. ...
दिल्लीसह उत्तर भारताच्या काही भागात रविवारी सायंकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर पुन्हा सोमवारी सकाळी दिल्ली-एनसीआर परिसरात भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता 3.7 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. ...
भूगर्भातील हालचाली, कंपने व आवाज यामुळे नागरिक घाबरून गेलेले आहेत. त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासोबत सुविधांंची व परिसराची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून अप्पर जिल्हाधिकारी के.पी. परदेशी व निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे आदी.... ...
मागील दोन आठवड्यांपासून भूगर्भातील आवाजासह भूकंपाचे धक्के जाणवत असलेल्या साद्राबाडीत बुधवारी रात्री पुन्हा भूगर्भातील आवाजासह सौम्य स्वरूपाचे आठ धक्के जाणवले. गावात तीन ठिकाणी बसविलेल्या सिस्मोग्राफ यंत्रांवर याची दोन रिश्टर स्केलपर्यंत नोंद झाली असल ...