Earthquake In Ocean : लाखो वर्षे जुने छोटे जीव हे हिकुरंगी सबडक्शनमध्ये येणाऱ्या पुढील महाभयंकर भूकंपासाठी कारणीभूत ठरू शकतात, अशी धक्कादायक माहिती हल्लीच केलेल्या एका संशोधनामधून समोर आली आहे. न्यूझीलंडमदील सर्वात मोठा फॉल्ट, सबडक्शन झोन ही ती सीमा ...