Turkey Syria Earthquake : विनाशकारी भूकंपामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. हजारो लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. लोक त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार भारत तुर्कीला तातडीने मदत पाठवत आहे. भारताने NDRF बचाव पथक, औषधे आणि वैद्यकीय पथक तातडीने तुर्कीला पाठवण्याची घोषणा केली. ...
भारत सरकारने सांगितले की, एनडीआरएफची १०० कर्मचारी असलेली दोन पथके तुर्कस्तानला पाठविण्यात येणार आहेत. ज्यात विशेष प्रशिक्षित श्वान पथके आणि आवश्यक उपकरणे भूकंपग्रस्त भागात जाण्यासाठी सज्ज आहेत. ...
तुर्कस्तानी राज्यकर्ते गाफील राहिले? शास्त्रज्ञाने सांगितलेले ७.५... पहिला भूकंप ७.८, दुसरा ७.५... ठिकाण दक्षिण-मध्य तुर्की, सीरिया... अजून काय हवे होते? ...