Taiwan Earthquakes: गेल्या २५ वर्षांमधील सर्वांत मोठा भूकंप, रिक्टर स्केलवर ७.४ नोंद, त्सुनामीचा इशारा.. तरीही अतिशय अल्प जीवितहानी ! तैवानने हे कसे साधले असेल? ...
Taiwan Earthquake: तैवानला लहान-मोठ्या भूकंपांची सवय आहे. मात्र, बुधवारी सकाळी ७ वाजून ५८ मिनिटांनी जाणवलेला भूकंपाचा धक्का मोठा होता. खिडक्या जोरात हलल्या आणि बेड जोरजोरात हलू लागला. यामुळे झोप उडाली. उठून पाहतो तर मोठा भूकंप होत असल्याचे लक्षात आले ...