लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भूकंप

भूकंप, मराठी बातम्या

Earthquake, Latest Marathi News

Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट! - Marathi News | Earthquake: 4.4-magnitude quake hits Nepal Bajhang; no damages reported | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट!

Nepal Earthquake News: भारताचा शेजारी देश नेपाळ पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. ...

अलास्काला ६, तर इंडोनेशियाला ६.२ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके; 400 वर घरे उद्ध्वस्त, 7000 हून अधिक विस्थापित  - Marathi News | Earthquakes of magnitude 6 hit Alaska, 6-2 hit Indonesia Over 400 houses destroyed, over 7000 displaced | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अलास्काला ६, तर इंडोनेशियाला ६.२ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके; 400 वर घरे उद्ध्वस्त, 7000 हून अधिक विस्थापित 

आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नैसर्गिक आपत्तींमध्ये ४०० हून अधिक घरे, अनेक पूल आणि अनेक सार्वजनिक संरचना पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. ७,००० हून अधिक लोकांना त्यांची घरे सोडून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे ...

जगात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश हादरला, १७ जणांचा बळी; भूस्खलनानंतर बसले दोन मोठे भूकंपाचे धक्के - Marathi News | The country with the largest Muslim population in the world was shaken, 17 people died; Two major earthquakes occurred after the landslide | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश हादरला, १७ जणांचा बळी; भूस्खलनानंतर बसले दोन मोठे भूकंपाचे धक्के

भूस्खलनामुळे कमीतकमी ४००० हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक लोक बेघर झाले असून त्यांना तात्पुरत्या मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. ...

भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता? - Marathi News | A series of earthquakes continues in countries neighboring India, now tremors in this country; what was the intensity | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?

यापूर्वी १६ नोव्हेंबरलाही म्यानमारमध्ये ३.५ तीव्रतेचे धक्के जाणवले होते. तसेच, रविवारी भारताचा आणखी एक शेजारी देश असलेल्या भूतानमध्येही ३.९ तीव्रतेचा भूकंप जाणवला होता. ...

कोलकाताला भूकंपाचे हादरे, ५.२ रिश्टर स्केलची तीव्रता, लोक घाबरून घराबाहेर पडले... - Marathi News | kolkata earthquake tremors felt west bengal dhaka bangladesh people panicked left houses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकाताला भूकंपाचे हादरे, ५.२ रिश्टर स्केलची तीव्रता, लोक घाबरून घराबाहेर पडले...

kolkata earthquake: हा भूकंप कोलकाता आसपासच्या जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर बंगालमध्ये जाणवला ...

पाकिस्तानमध्ये मध्यरात्री भूकंपाचे हादरे; ५.२ तीव्रतेचा धक्का, डोंगराळ भागात केंद्रबिंदू - Marathi News | Earthquake tremors in Pakistan at midnight; 5.2 magnitude tremor, epicenter in mountainous area | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये मध्यरात्री भूकंपाचे हादरे; ५.२ तीव्रतेचा धक्का, डोंगराळ भागात केंद्रबिंदू

Pakistan Earthquake: भूकंपाचे केंद्र पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळील डोंगराळ प्रदेश होता, या प्रदेशात वारंवार भूकंप होत असतात. ...

Hingoli: पांगरा शिंदेत भूकंपाचे सत्र सुरूच! सततच्या हादऱ्यांची सवय, पण ग्रामस्थांत भीती कायम - Marathi News | Hingoli: Earthquake session continues in Pangra Shinde! Citizens are used to constant tremors, but fear remains | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: पांगरा शिंदेत भूकंपाचे सत्र सुरूच! सततच्या हादऱ्यांची सवय, पण ग्रामस्थांत भीती कायम

​हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात गेल्या सात वर्षांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत आणि यातील सर्वाधिक हादरे पांगरा शिंदे येथे बसत आहेत. ...

गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी - Marathi News | Earthquake tremors in Japan in the last 24 hours, the largest earthquake was 6.8 on the Richter scale; Tsunami warning issued | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी

९ नोव्हेंबर २०२५ रोजी, इवाते प्रीफेक्चरजवळ १० किमी खोलीवर ६.८ तीव्रतेचा भूकंप झाला. मागील २४ तासांत 5+ तीव्रतेचे पाच भूकंप झाले, एकूण ७. रिंग ऑफ फायरमधील प्लेट टेक्टोनिक्समुळे भूकंपाचे धक्के बसले. ...