लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भूकंप

भूकंप, मराठी बातम्या

Earthquake, Latest Marathi News

भविष्यात महाराष्ट्राला आपत्कालीन घटनांचा धोका..! - Marathi News | maharashtra weather updates Maharashtra is at risk of emergency incidents in the future | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भविष्यात महाराष्ट्राला आपत्कालीन घटनांचा धोका..!

खूप मोठा पाऊस, वादळे, दुष्काळ, दरड कोसळणे या कारणांमुळे महाराष्ट्र धोकादायक बनलेला आहे ...

मध्यरात्री पुन्हा भूकंपाचे धक्के, देशातील अनेक शहरांमधील जमीन हादरली; चार देशांमध्ये भूकंप - Marathi News | Earthquake tremors again at midnight, ground shaking in many cities of the country Earthquake in four countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यरात्री पुन्हा भूकंपाचे धक्के, देशातील अनेक शहरांमधील जमीन हादरली; चार देशांमध्ये भूकंप

Earthquake : भारतातील अनेक राज्यांमध्ये रात्री उशिरा २.३६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. कालच आसाममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. ...

मध्यरात्री हादरली जमीन, उत्तरेकडील लोकांची झोप उडाली; मागील १० दिवसांपासून काय घडतंय? - Marathi News | An earthquake with a magnitude of 5.0 on the Richter Scale hit Morigaon, Assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यरात्री हादरली जमीन, उत्तरेकडील लोकांची झोप उडाली; मागील १० दिवसांपासून काय घडतंय?

भूकंपाच्या धक्क्याने घाबरलेल्या अवस्थेत लोक त्यांच्या घरातून बाहेर पडले. याआधी म्यानमारमध्ये २६ फेब्रुवारीला भूकंपाचे धक्के बसले होते. . ...

Delhi Earthquake Epicenter: दिल्लीतील भूकंपाचं केंद्र असलेल्या ठिकाणी काय घडलं? - Marathi News | Delhi Earthquake Epicenter: What happened at the epicenter of the earthquake in Delhi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Earthquake Epicenter: दिल्लीतील भूकंपाचं केंद्र असलेल्या ठिकाणी काय घडलं?

Delhi earthquake Video: दिल्लीतील धौलाकुआ म्हणून प्रसिद्ध असलेल्या छोट्या तलावाजवळ भूकंपाचं केंद्र होतं.  ...

एक दोन नाही, तर दररोज 1000 भूकंपाचे धक्के...'या' देशातील नागरिकांनी केले पलायन - Marathi News | earthquake 1000 tremors per day amorgos greece | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एक दोन नाही, तर दररोज 1000 भूकंपाचे धक्के...'या' देशातील नागरिकांनी केले पलायन

तज्ञांच्या माहितीनुसार, 26 जानेवारी ते 13 फेब्रुवारीदरम्यान 18,400 पेक्षाही जास्त भूकंपाचे धक्के जाणवले. ...

Delhi Earthquake: दिल्ली-एनसीआरला पहाटे हादरे! 4.0 रिश्टर भूकंपाच्या धक्क्यांनी लोकांची उडाली झोप - Marathi News | Tremors in Delhi-NCR in the early hours of the morning! 4.0 Richter magnitude earthquake jolts people's sleep | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Earthquake: दिल्ली-एनसीआरला पहाटे हादरे! 4.0 रिश्टर भूकंपाच्या धक्क्यांनी लोकांची उडाली झोप

Delhi Earthquake News: दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे पाच वाजेच्या सुमारास इमारती अचानक धक्के जाणवल्याने लोकांनी रस्त्यांवर धाव घेतली.  ...

मारेगाव तालुक्यात भूकंपसदृश धक्के; नागरिक पडले घराबाहेर - Marathi News | Earthquake-like tremors felt in Maregaon taluka; Citizens rushed out of their homes | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मारेगाव तालुक्यात भूकंपसदृश धक्के; नागरिक पडले घराबाहेर

२० सेकंद धक्का जाणवला : तहसीलदाराने दिली भेट ...

कॅरिबियन समुद्रात भूकंपाचा जोरदार धक्का, त्सुनामीचा इशारा जारी - Marathi News | Strong earthquake strikes Caribbean Sea, tsunami warning issued | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅरिबियन समुद्रात भूकंपाचा जोरदार धक्का, त्सुनामीचा इशारा जारी

कॅरिबियन समुद्रात ७.६ तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू केमन बेटांजवळील आहे, युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने ही माहिती दिली . ...