लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डी. वाय. चंद्रचूड

DY Chandrachud

Dy chandrachud, Latest Marathi News

DY Chandrachud becomes 50th chief justice of India : डी. वाय. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनले आहेत. न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. देशाचे सरन्यायाधीशपद प्रदीर्घ काळ भूषविलेले न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा दोन वर्षांचा असणार आहे.
Read More
“विधिमंडळ सुप्रीम कोर्टाचा निर्णय नाकारू शकत नाही”; CJI चंद्रचूड यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | supreme court cji dy chandrachud said judges go by constitutional morality not popular morality | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“विधिमंडळ सुप्रीम कोर्टाचा निर्णय नाकारू शकत नाही”; CJI चंद्रचूड यांनी स्पष्टच सांगितले

CJI DY Chandrachud: सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी अतिशय महत्त्वाचे भाष्य केले असून, गेल्या वर्षभरात सुमारे ७२ हजार याचिका निकाली काढण्याचे म्हटले आहे. ...

“सुप्रीम कोर्ट ‘तारीख पे तारीख’ न्यायालय होऊ नये, हीच इच्छा”; CJI चंद्रचूड यांची ‘मन की बात’ - Marathi News | supreme court cji dy chandrachud expressed concern over postponement of hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सुप्रीम कोर्ट ‘तारीख पे तारीख’ न्यायालय होऊ नये, हीच इच्छा”; CJI चंद्रचूड यांची ‘मन की बात’

Supreme Court CJI DY Chandrachud: याचिकांच्या सुनावणीवर पडणाऱ्या तारखांबाबत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी चिंता व्यक्त केली. ...

“उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची माफी मागा”; सुप्रीम कोर्टाने राघव चड्ढा यांना चांगले सुनावले - Marathi News | supreme court cji dy chandrachud said aap mp raghav chadha should meet vice president jagdeep dhankhar and tender unconditional apology | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची माफी मागा”; सुप्रीम कोर्टाने राघव चड्ढा यांना चांगले सुनावले

Supreme Court Slams Raghav Chadha: राघव चड्ढा यांनी उपराष्ट्रपतींची बिनशर्त माफी मागावी, अशी सूचना सुप्रीम कोर्टाने केली आहे. ...

“धार्मिक विचार कुणावर थोपवत नाही, संविधानानुसार काम करतो”; CJI चंद्रचूड स्पष्टच बोलले - Marathi News | supreme court cji dy chandrachud views and thoughts on religion and spirituality | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“धार्मिक विचार कुणावर थोपवत नाही, संविधानानुसार काम करतो”; CJI चंद्रचूड स्पष्टच बोलले

CJI DY Chandrachud: अध्यात्म आणि देवावर श्रद्धा असणाऱ्या सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आपले विचार स्पष्ट शब्दांत मांडले. ...

'सत्ताधारी पक्षाला सर्वाधिक देणग्या का मिळतात?', सरन्यायाधीशांच्या प्रश्नावर केंद्राचे उत्तर; म्हणाले... - Marathi News | Electoral Bonds: 'Why Ruling Party Gets Most Donations?', Central Government's Reply to Chief Justice's Question; said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सत्ताधारी पक्षाला सर्वाधिक देणग्या का मिळतात?', सरन्यायाधीशांच्या प्रश्नावर केंद्राचे उत्तर; म्हणाले...

Electoral Bonds: इलेक्टोरल बॉन्डचा विरोध करणाऱ्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी केंद्र सरकारने आपली बाजू मांडली. ...

“अन्यथा आम्ही आमदार अपात्रतेचा निर्णय घेऊ”; राहुल नार्वेकरांना CJI चंद्रचूड यांचा थेट इशारा - Marathi News | supreme court cji dy chandrachud warns maharashtra assembly speaker rahul narvekar over mla disqualification case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अन्यथा आम्ही आमदार अपात्रतेचा निर्णय घेऊ”; राहुल नार्वेकरांना CJI चंद्रचूड यांचा थेट इशारा

MLA Disqualification Case: अजित पवारांसह नऊ आमदारांच्या अपात्रेचा निर्णय घेण्यासंदर्भातही सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना महत्त्वाचे निर्देश दिल्याचे सांगितले जात आहे. ...

समलिंगींच्या विवाहावरील निकाल हा ‘विवेकबुद्धी व संविधाना’चे मत: CJI धनंजय चंद्रचूड - Marathi News | that verdict a conscience and constitutional opinion said cji dhananjay chandrachud | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समलिंगींच्या विवाहावरील निकाल हा ‘विवेकबुद्धी व संविधाना’चे मत: CJI धनंजय चंद्रचूड

निकालावर अजूनही ठाम ...

तळागाळातील लोकांबाबत न्यायव्यवस्थेचे चुकलेच!; CJI चंद्रचूड यांनी दाखवला आरसा - Marathi News | judiciary must have made a mistake regarding the grassroots people said cji dy chandrachud | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तळागाळातील लोकांबाबत न्यायव्यवस्थेचे चुकलेच!; CJI चंद्रचूड यांनी दाखवला आरसा

कायदेशीर चौकटीचा वापर पद्धतशीरपणे काही समुदायांवर अत्याचार करणे आणि त्यांना उपेक्षित ठेवण्यासाठी एखाद्या हत्याराप्रमाणे करण्यात आला आहे. ...