लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डी. वाय. चंद्रचूड

DY Chandrachud

Dy chandrachud, Latest Marathi News

DY Chandrachud becomes 50th chief justice of India : डी. वाय. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनले आहेत. न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. देशाचे सरन्यायाधीशपद प्रदीर्घ काळ भूषविलेले न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा दोन वर्षांचा असणार आहे.
Read More
सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या उपस्थितीत आज विधि विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ - Marathi News | Cji Chandrachud To Attend Maharashtra National Law University 1st Convocation Ceremony in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या उपस्थितीत आज विधि विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ

न्या.बोबडे, न्या. गवई, न्या.गंगापूरवाला उपस्थित राहणार ...

DY Chandrachud Lifestyle: भारताचे सरन्यायाधीश पहाटे किती वाजता उठतात? पाहा कशी आहे त्यांची लाइफस्टाईल - Marathi News | CJI DY Chandrachud lifestyle schedule from-wakeup to sleep music hobbies all you need to know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचे सरन्यायाधीश पहाटे किती वाजता उठतात? पाहा कशी आहे त्यांची लाइफस्टाईल

त्यांचा आहार कसा असतो? कोणत्या प्रकारचं संगीत आवडतं? जाणून घ्या सारं काही... ...

CJI DY Chandrachud: ज्या बंगल्यात वडिलांसोबत बालपण घालविले, तिथे CJI चंद्रचूड राहणार नाहीत, पहिल्यांदाच सरन्यायाधीशांचा पत्ता बदलणार - Marathi News | CJI DY Chandrachud will not live in the bungalow where he spent his childhood with his father, for the first time the Chief Justice will change his address | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या बंगल्यात वडिलांसोबत बालपण घालविले, तिथे CJI चंद्रचूड राहणार नाहीत, कारण काय?

सरन्यायाधीश झाल्यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या घरी लोकांची गर्दी असते, विविध राज्यांच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींपासून ते न्यायाधीशांपर्यंत अनेक लोक येत असतात. सध्या ते न्यायमूर्तींच्या बंगल्यात राहत आहेत. तो बंगला छोटा पडतोय... ...

CJI DY Chandrachud's Daughters : सरन्यायाधीश होणे सोपे काम असते का? चंद्रचूड़ यांनी तक्रार करणाऱ्या लेकींना थेट न्यायालयात आणले - Marathi News | CJI DY Chandrachud's Daughters : Is becoming the Chief Justice an easy task? Chandrachud directly brought the complaining his daughters to supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीश होणे सोपे काम असते का? चंद्रचूड़ यांनी तक्रार करणाऱ्या लेकींना थेट न्यायालयात आणले

न्यायमूर्ती चंद्रचूड सकाळी 10 च्या सुमारास न्यायालयाच्या आवारात पोहोचले. मुलींना त्यांनी नियम पाळत व्हिजिटर्स गॅलरीतून त्यांच्या कोर्टरूममध्ये (कोर्ट क्रमांक एक) घेऊन गेले. ...

DY Chandrachud: “...म्हणून कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांना जामीन देण्याची भीती वाटते”: CJI चंद्रचूड - Marathi News | cji d y chandrachud said judges of lower courts hesitate to grant bail out of fear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“...म्हणून कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांना जामीन देण्याची भीती वाटते”: CJI चंद्रचूड

CJI DY Chandrachud: देशातील उच्च न्यायालयांमध्ये जामिनाच्या वाढत्या अर्जांबाबत चिंता व्यक्त करत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट शब्दांत मत मांडले. ...

सुनावणीच्या तारखा ‘ऑटोमॅटिक’! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिले निर्देश - Marathi News | Hearing dates automatic Chief Justice d y chandrachud Instructions given by Chandrachud | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुनावणीच्या तारखा ‘ऑटोमॅटिक’! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिले निर्देश

नवीन प्रकरणांची यादी खंडपीठांसमोर सुनावणीसाठी स्वयंचलित पद्धतीने यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या निबंधकांना दिले आहेत ...

कोर्टाच्या इतिहासात प्रथमच वडिलांनंतर मुलगाही सरन्यायाधीश! महाराष्ट्रासाठी मोठ्या अभिमानाचा क्षण - Marathi News | dy chandrachud for the first time in the history of the court after the father the son is also the chief justice! A moment of great pride for Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोर्टाच्या इतिहासात प्रथमच वडिलांनंतर मुलगाही सरन्यायाधीश! महाराष्ट्रासाठी मोठ्या अभिमानाचा क्षण

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचे वडील वाय. व्ही. चंद्रचूड हेदेखील ४४ वर्षांपूर्वी सरन्यायाधीश होते. ...

CJI DY Chandrachud: ऐतिहासिक वर्तुळ पूर्ण झाले! माजी सरन्यायाधीशांचे पूत्र ५० वे सरन्यायाधीश बनले; चंद्रचूड यांनी घेतली शपथ - Marathi News | Justice DY Chandrachud formally takes oath as the new Chief Justice of India Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐतिहासिक! माजी सरन्यायाधीशांचे पूत्र ५० वे सरन्यायाधीश बनले; चंद्रचूड यांनी घेतली शपथ

महाराष्ट्राचेच मावळते सरन्यायाधीश उदय लळीत यांची जागा चंद्रचूड यांनी घेतली आहे. लळीत ८ नोव्हेंबरला निवृत्त झाले. त्यापूर्वी ७ नोव्हेंबरला त्यांना निरोप देण्यात आला.  ...