DY Chandrachud becomes 50th chief justice of India : डी. वाय. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनले आहेत. न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. देशाचे सरन्यायाधीशपद प्रदीर्घ काळ भूषविलेले न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा दोन वर्षांचा असणार आहे. Read More
Kiren Rijiju: केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एका अंतरिम आदेशाबद्दल सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांचं कौतुक केलं आहे. ...
CJI DY Chandrachud: एका याचिकेतील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे चुकीच्या व्यक्तीकडे ९८ रुपयांची रक्कम जात असल्याचे समजताच सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निर्णय बदलला. ...
CJI D. Y. Chandrachud On OROP: कोर्टात पारदर्शकता असायला हवी. यामध्ये गुप्त ठेवण्यासारखे असे काय आहे, असा थेट सवाल सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केला. ...
न्यायालयात न्यायाधीश जे काम करतात तो त्यांच्या कामाचा केवळ एक अंश असतो. पण त्यामागेही बराच वेळ न्यायाधीशांना द्यावा लागतो, अशी माहिती देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी दिली आहे. ...