DY Chandrachud becomes 50th chief justice of India : डी. वाय. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनले आहेत. न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. देशाचे सरन्यायाधीशपद प्रदीर्घ काळ भूषविलेले न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा दोन वर्षांचा असणार आहे. Read More
Supreme Court CJI DY Chandrachud: एका वकिलांनी सुप्रीम कोर्टाला ईमेल करत काही आरोप केले होते. या आरोपांवर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. ...
CJI DY Chandrachud: अनुच्छेद ३७० वर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना कपिल सिब्बल यांनी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या राज्यसभेतील मताचा संदर्भ दिला. ...
CJI DY Chandrachud-Vande Bharat Express Train: तुम्ही तर सुप्रीम कोर्टाचे टपाल कार्यालयामध्ये रूपांतर केले आहे; न्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांना फटकारले. ...
Maharashtra Political Crisis: विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात तातडीने निर्णय घेण्याचा निर्देश द्यावेत, अशी मागणी ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाला केली होती. ...