DY Chandrachud becomes 50th chief justice of India : डी. वाय. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनले आहेत. न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. देशाचे सरन्यायाधीशपद प्रदीर्घ काळ भूषविलेले न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा दोन वर्षांचा असणार आहे. Read More
अध्यक्ष नार्वेकर न्यायालयाच्या आदेशांचे गांभीर्याने पालन करीत नाहीत. ११ मेनंतर त्यांनी काहीही केलेले नाही. त्यांना निर्णय घ्यावे लागतील, असे चंद्रचूड म्हणाले. ...
CJI DY Chandrachud: तंत्रज्ञान आता निवडीचा विषय राहिलेला नाही. कायद्याच्या पुस्तकांइतकेच तंत्रस्नेही असणे महत्त्वाचे आहे, असे सांगत मुंबई हायकोर्टाच्या कार्यपद्धतीवर CJI चंद्रचूड यांनी चांगलेच ताशेरे ओढले. ...
Supreme Court CJI DY Chandrachud: एका वकिलांनी सुप्रीम कोर्टाला ईमेल करत काही आरोप केले होते. या आरोपांवर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. ...