DY Chandrachud becomes 50th chief justice of India : डी. वाय. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनले आहेत. न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. देशाचे सरन्यायाधीशपद प्रदीर्घ काळ भूषविलेले न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा दोन वर्षांचा असणार आहे. Read More
Maharashtra Political Crisis: विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात तातडीने निर्णय घेण्याचा निर्देश द्यावेत, अशी मागणी ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाला केली होती. ...
CJI D. Y. Chandrachud on Manipur Violence: मणिपूरमध्ये हिंसाचार वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा वापर करू नका, असा सांगत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी चांगलेच फटकारले. ...
आपले सहकारी न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या निरोपाच्या भाषणात सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी बशीर बद्र यांचा 'शेर' वाचून दाखविला. ...