DY Chandrachud becomes 50th chief justice of India : डी. वाय. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनले आहेत. न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. देशाचे सरन्यायाधीशपद प्रदीर्घ काळ भूषविलेले न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा दोन वर्षांचा असणार आहे. Read More
निवृत्तीनंतर त्यांना नियमांप्रमाणे तात्पुरते निवासस्थान म्हणून टाईप ७ बंगला देण्यात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालय प्रशासनाकडे विनंती करत, त्यांनी ३० एप्रिल २०२५ पर्यंत ५ कृष्ण मेनन मार्ग बंगल्यातच राहण्याची परवानगी मागितली होती. हा कालावधी पूर्ण ...