हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानुसार सोमवारी संध्याकाळी धुळीचे वादळ चंदीगड, पंजाब, हरयाणा आणि राजस्थानमध्ये धडकले. धुळीचे पर्वत अंगावर कोसळावे अशा आकारात आलेल्या वादळाने अनेक जिल्ह्यांमध्ये क्षणात अंधार करुन टाकला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊसही ...