लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डंकी' चित्रपट

Dunki Movie 2023 , मराठी बातम्या

Dunki movie, Latest Marathi News

Dunki Movie : २०२३ मध्ये पठाण आणि जवानसारख्या सिनेमातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर बॉलिवूडचा किंग खान राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'डंकी'मध्ये झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट ख्रिसमसला रिलीज होणार आहे. २२ डिसेंबरला रिलीज होणाऱ्या चित्रपटात विकी कौशल, तापसी पन्नू, बोमण ईराणी आणि सतीश शाह हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.  
Read More
'डंकी'तलं पहिलं गाणं 'लुट पुट गया' रिलीज, तापसी पन्नूच्या प्रेमात आकंठ बुडालेला दिसला शाहरुख खान - Marathi News | 'Dunki' first song 'Loot Put Gaya' released, Shah Rukh Khan seen in love with Taapsee Pannu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डंकी'तलं पहिलं गाणं 'लुट पुट गया' रिलीज, तापसी पन्नूच्या प्रेमात आकंठ बुडालेला दिसला शाहरुख खान

Dunki Movie : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा आगामी बहुप्रतिक्षीत चित्रपट डंकीतील 'लुट पुट गया' गाणं रिलीज झाले आहे. ...