सहा महिने उलटूनही कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सोसायटी धारक पुढे येत नसल्याने, पालिकेने पुन्हा एकदा या सोसायटीधारकांना नोटीसा बजावण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निश्चित केले आहे. तसेच या संदर्भातील प्रदर्शन देखील भरविण्यात येणार आहे. ...
शहरातील भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमुळे परिसरातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाणार आहे. विघटन न होणाऱ्या ८०० मेट्रिक टन कचऱ्यापासुन ‘वेस्ट टू एनर्जी’ या प्रकल्पांतर्गत वीजनिर्मिती करण्यात येणार ...
सातत्याने मुठेच्या पात्रात नागरिकांकडून कचरा टाकण्यात येत असल्याने नदीपात्रात कचऱ्याची बेटे तयार झाली अाहेत. त्यामुळे नदीचे माेठ्याप्रमाणावर प्रदूषण हाेत असून नैसर्गिक अधिवास नष्ट झाला अाहे. ...
नगर परिषदेचा नांदगाव येथे असलेला डम्पिंग यार्ड काही कारणाने वादात सापडला आहे. हा प्रश्न मार्गी लागण्याची सध्या काही चिन्हे नसताना शहरातील मोहता मिल लगत असलेल्या रिकाम्या जागेवर अनधिकृत डम्पिंग यार्ड निर्माण होताना दिसत आहे. ...
स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून महापालिका विविध उपक्रम राबवित आहे. परंतु भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे. या संदर्भात महापालिकेच्या संबंधित विभागाला माहिती नव्हती. ‘लोकमत’ ने या संदर्भात वृत्त प ...
ठाणे महापालिकेने आता प्रभाग समिती अंतर्गत कचऱ्यावर विकेंद्रीत व शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात सहा प्रभाग समितीअंतर्गत कंपोस्टींग पीट्स उभारण्यात येणार आहेत. ...
दिवा डम्पींगला लागलेल्या आगीवर चवथ्या दिवशी नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे. परंतु मिथेन वायू बाहेर पडण्यास वाव नसल्याने ही आग पुन्हा पेट घेण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. ...