देवनार विभागाचा काही भाग अणुशक्ती नगर मतदारसंघात, तर डम्पिंगचा भाग मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रात येतो. त्यामुळे मानखुर्द-शिवाजीनगर भागातून उभ्या राहणाऱ्या महायुतीच्या उमेदवारासाठी पुनर्वसनाचा मुद्दा डोकेदुखी ठरू शकतो. ...
गेल्या दहा वर्षांपासून डम्पिंगच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य खालावत असताना प्रत्यक्षात मात्र डम्पिंग बंद करण्याबाबत काहीच हालचाल केली जात नाही. ...