लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दुलकर सलमान

दुलकर सलमान

Dulquer salmaan, Latest Marathi News

साऊथ इंडस्ट्रीचा आघाडीचा स्टार म्हणजे दुलकर सलमान. दुलकर सलमान लवकरच ‘कारवां’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. या चित्रपटात इरफान खान आणि मिथिला पारकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
Read More
दुलकर सलमानसोबत जमणार जान्हवी कपूरची जोडी? - Marathi News | Dulquer Salmaan roped in to romance Janhvi Kapoor in IAF officer Gunjan Saxena's biopic? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुलकर सलमानसोबत जमणार जान्हवी कपूरची जोडी?

होय,  सूत्राच्या माहितीनुसार, जान्हवी कपूर आपल्या तिस-या सिनेमाच्या तयारीला लागली आहे. या सिनेमात ती आर्मी आॅफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

‘कारवां’ स्टार दुलकर सलमानला पाहण्यासाठी हजारोंची गर्दी! एकाचा मृत्यू! - Marathi News | karwaan star dulquer salmaan event in kerela man dies by heart attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कारवां’ स्टार दुलकर सलमानला पाहण्यासाठी हजारोंची गर्दी! एकाचा मृत्यू!

‘कारवां’ स्टार दुलकर सलमान याच्या केरळमधील इव्हेंटमध्ये एका व्यक्तिचा मृत्यू झाला. ...

काय आहे दुलकर सलमानच्या नावामागची कथा? - Marathi News | karwaan star Dulquer Salmaan revealed the secret behind his name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय आहे दुलकर सलमानच्या नावामागची कथा?

साऊथ स्टार दुलकर सलमान लवकरच ‘कारवां’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय.  ...