Custom Department Action : सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जप्त करण्यात आलेली बंदूक आणि त्याचे भाग पुरातन आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांची किंमत 20.54 लाख रुपये आहे. रायफल बनवण्यासाठी ती भारतात मॉडिफाय केली जाणार होती, अशी शक्यता व् ...