लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुबई

दुबई

Dubai, Latest Marathi News

दुबईच्या राम मंदिरात माऊली अन् तुकोबांचा गजर; प्रथमच परदेशात संतांच्या विचारांचा प्रचार - Marathi News | For the first time sant tukaram and sant dnyaneshwar maharaj ideas in dubai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुबईच्या राम मंदिरात माऊली अन् तुकोबांचा गजर; प्रथमच परदेशात संतांच्या विचारांचा प्रचार

विश्वभ्रमण दिंडी २० ते २५ नोव्हेंबर दरम्यान ही दिंडी आळंदी - पुणे - दुबई - राम मंदिर - बरजुमान - अबुदाबी - शारजा - पुणे - आळंदी असा प्रवास करणार ...

'तु मेरा है मेरा ही रहेगा', अवॉर्ड घेताना शहनाझ गिल भावुक, फॅन्सच्या डोळ्यात पाणी - Marathi News | shehnaaz-gill-dedicates-award-to-siddharth-shukla-in-dubai-says-tu-mera-hai-mera-hi-rahega | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तु मेरा है मेरा ही रहेगा', अवॉर्ड घेताना शहनाझ गिल भावुक, फॅन्सच्या डोळ्यात पाणी

बिग बॉस १३ मध्ये शहनाज आणि सिद्धार्थ शुक्ला या जोडीचे लाखो चाहते आहेत. या जोडीने त्यांच्या क्युट अंदाजातुन, त्यांच्या छोट्या छोट्या भांडणातुन फॅन्सला अक्षरश: वेड लावले होते. ...

'एक चुक आणि कोमात जाता जाता वाचला', डायबिटिज रुग्णांनो 'या' चुका टाळा - Marathi News | diabetes-patients-shouldnt-do-these-mistake-could-go-into-coma | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'एक चुक आणि कोमात जाता जाता वाचला', डायबिटिज रुग्णांनो 'या' चुका टाळा

मधुमेह हा असा आजार आहे जो कधीच पूर्ण बरा होऊ शकत नाही. मात्र याला उपचाराने आणि औषधांनी नियंत्रणात आणता येते. निरोगी आयुष्य, पोषक आहार, व्यायाम यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो. ...

बेरोजगारीला कंटाळून तरुणाने 'हे' काय केलं, 'सिग्नलवरच...'तरुणाची आयडिया व्हायरल - Marathi News | jobless-man-distribute-cv-and-chocolate-bar-at-marina-dubai-goes-viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बेरोजगारीला कंटाळून सिग्नलवरच करतोय हे काम, तरुणाची आयडिया व्हायरल

भारतातच नाही तर जगात लोक बेरोजगारीने त्रस्त आहेत. हाताला काम नाही, घर कसे चालणार, कर्ज कसे फेडणार असे प्रश्न त्यांच्यासमोर आहेत. दरम्यान एका तरुणाने त्याच्या कृतीने जगाचे लक्ष वेधले आहे ...

मुकेश अंबानी यांनी दुबईत घेतले सर्वात महागडे घर! - Marathi News | Mukesh Ambani bought the most expensive house in Dubai! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी यांनी दुबईत घेतले सर्वात महागडे घर!

Mukesh Ambani : पाम जुमेराह हे दुबईच्या समुद्र किनाऱ्याजवळ कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेले खजुराच्या झाडाच्या आकारातील बेट असून तेथे जगातील अतिश्रीमंत लोकांनी आलिशान बंगले खरेदी केले आहेत. ...

दिल्ली, बंगळुरूपेक्षा दुबई, बँकॉकचा प्रवास स्वस्त - Marathi News | Dubai Bangkok travel cheaper than Delhi Bangalore ticket rates are cheaper than domestic air fare | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिल्ली, बंगळुरूपेक्षा दुबई, बँकॉकचा प्रवास स्वस्त

कोरोना निर्बंध पूर्णपणे हटल्याने अनेकांनी यंदा दिवाळीच्या सुट्टीमध्ये सहलींचे नियोजन केले आहे. ...

पहिले 'विला' आता 'हवेली', मुकेश अंबानींनी दुबईत पुन्हा खरेदी केले महागडे घर; किंमत तब्बल... - Marathi News | First 'Villa' Now 'Haveli', Mukesh Ambani Again Buys Expensive House in Dubai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिले 'विला' आता 'हवेली', मुकेश अंबानींनी दुबईत पुन्हा खरेदी केले महागडे घर; किंमत तब्बल...

मुकेश अंबानी यांची ही दुबईतील दुसरी प्रॉपर्टी आहे. ...

दुबईतील भव्य हिंदू मंदिर उघडले, हजारो लोक घेऊ शकणार दर्शन! पाहा फोटो... - Marathi News | minister of tolerance uae shiekh nahyan bin mubarak al nahyan inaugurated the new hindu temple in dubai | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुबईतील भव्य हिंदू मंदिर उघडले, हजारो लोक घेऊ शकणार दर्शन! पाहा फोटो...

Hindu Temple in Dubai : जेबेल अली हे गाव विविध धर्मांच्या प्रार्थनास्थळांसाठी प्रसिद्ध आहे आणि येथे सात चर्च, एक गुरुद्वारा आणि एक हिंदू मंदिर आहे. ...