लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दुबई

दुबई

Dubai, Latest Marathi News

कांद्याला दुबई व श्रीलंकेतून मागणी; पारनेर बाजार समितीतून सहा कंटेनर कांदा दुबईला रवाना - Marathi News | Demand for onions from Dubai and Sri Lanka; Six containers of onions sent to Dubai from Parner Market Committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याला दुबई व श्रीलंकेतून मागणी; पारनेर बाजार समितीतून सहा कंटेनर कांदा दुबईला रवाना

Kanda Niryat पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या दर्जेदार कांद्याला दुबई व कोलंबोतून (श्रीलंका) मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. ...

इथं तयार होतोय जगातला पहिला 'गोल्डन स्ट्रीट', पूर्ण होईल 'सोन्याच्या रस्ता'वरून चालायचं स्वप्न; सरकारनं शेअर केला पहिला VIDEO - Marathi News | The worlds first Golden Street is being built in dubai in new gold district the dream of walking on the Golden Road will be fulfilled The government shared the first VIDEO know all details | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इथं तयार होतोय जगातला पहिला 'गोल्डन स्ट्रीट', पूर्ण होईल 'सोन्याच्या रस्ता'वरून चालायचं स्वप्न; सरकारनं शेअर केला पहिला VIDEO

हा प्रकल्प केवळ व्यापारालाच नव्हे, तर पर्यटनालाही एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. जगभरातील लोक आता या सोन्याच्या रस्त्यावरून चलण्याची वाट बघत आहेत... ...

कोल्हापूरच्या जावयाचा नादच खुळा! दुबईच्या रस्त्यावर पळवली २५ लाखांची BMW बाईक - Marathi News | Bollywood actor R Madhavan Rides Bmw Bike In Dubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोल्हापूरच्या जावयाचा नादच खुळा! दुबईच्या रस्त्यावर पळवली २५ लाखांची BMW बाईक

कोल्हापूरचा जावई असलेल्या अभिनेत्यानं दुबईच्या रस्त्यावर २५ लाख रुपयांची आलिशान बीएमडब्ल्यू बाईक पळवली आहे.  ...

इराणचे प्रमुख खामेनेई दुबईला पळून जाण्याच्या तयारीत; १,३५३ कोटी ट्रांसफर केल्याने चर्चांना उधाण - Marathi News | Iran's Supreme Leader Khamenei preparing to flee to Dubai; Transfer of Rs 1,353 crore sparks speculation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचे प्रमुख खामेनेई दुबईला पळून जाण्याच्या तयारीत; १,३५३ कोटी ट्रांसफर केल्याने चर्चांना उधाण

इस्रायली माध्यमाचा खळबळजनक दावा. ...

कपिल शर्मानं कॅनडात गोळीबार झाल्यानंतर आता 'या' देशात उघडलं 'कॅप्स कॅफे', आतून कसं दिसतं? - Marathi News | Kapil Sharma Opens New Outlet Kaps Cafe In Dubai After Canada | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिलनं कॅनडात गोळीबार झाल्यानंतर आता 'या' देशात उघडलं 'कॅप्स कॅफे', आतून कसं दिसतं?

कॅनडानंतर आता आणखी एका देशात कपिल शर्माने आपल्या 'कॅप्स कॅफे'चे नवीन आउटलेट दिमाखात सुरू केले आहे. ...

भविष्य प्रत्यक्ष पाहायचेय? दुबईचे तिकीट काढा! - Marathi News | Want to see the future firsthand Get a ticket to Dubai | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भविष्य प्रत्यक्ष पाहायचेय? दुबईचे तिकीट काढा!

दुबई हे केवळ एक आधुनिक शहर नाही, दूरदृष्टी ठेवून सुसंगतरीत्या प्रत्यक्ष साकारलेल्या भविष्याचा तो एक ऊर्जस्वल आणि सदेह ‘अनुभव’ आहे... ...

नवीन वर्षात बासमती तांदळाच्या मागणीत मोठी वाढ; वाचा कोणत्या तांदळाला मिळतोय किती दर? - Marathi News | Big increase in demand for basmati rice in the new year; Read which rice is getting what price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नवीन वर्षात बासमती तांदळाच्या मागणीत मोठी वाढ; वाचा कोणत्या तांदळाला मिळतोय किती दर?

basmati tandul market नवीन वर्ष आणि रमजानपूर्वी देशांतर्गत बासमती तांदळाच्या मागणीत वाढ झाली आहे. तसेच, इराण, इराक, दुबई आदी देशांकडून निर्यात वाढली आहे. ...

दुबई, यूएईत ज्या लॉटरी काढून रातोरात श्रीमंत होतात लोक, ती लॉटरी तिकीट किती रूपयांना मिळते? - Marathi News | Dubai and UAE lottery ticket price shock you | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दुबई, यूएईत ज्या लॉटरी काढून रातोरात श्रीमंत होतात लोक, ती लॉटरी तिकीट किती रूपयांना मिळते?

Dubai Lottery Price : अनेक भारतीय मजुरांना किंवा सामान्य नोकरी करणाऱ्या लोकांनाही तिकडे लॉटरी लागल्याच्या अनेक घटना नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. या बातम्या वाचून लोकांच्या मनात नेहमीच प्रश्न येतात की, ही लॉटरी कोणती आहे? ...