लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दुबई

दुबई, मराठी बातम्या

Dubai, Latest Marathi News

हृदयद्रावक! यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती - Marathi News | tejas fighter jet crash dubai air show wing commander naman syal death youtube reaction kangra family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती

दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान अपघातात भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर नमांश स्याल यांचा मृत्यू झाला आहे. ...

पायलटचे नियंत्रण सुटले की ब्लॅकआउटमुळे अपघात झाला? संरक्षण तज्ञांनी तेजस अपघाताचे कारण सांगितले - Marathi News | Did the pilot lose control or did a blackout cause the accident? Defense experts reveal the cause of the Tejas accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पायलटचे नियंत्रण सुटले की ब्लॅकआउटमुळे अपघात झाला? संरक्षण तज्ञांनी तेजस अपघाताचे कारण सांगितले

दुबई एअर शो २०२५ मध्ये तेजस लढाऊ विमान कोसळले, त्यात विंग कमांडर नमांश सियाल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संरक्षण तज्ज्ञ कॅप्टन अनिल गौर (निवृत्त) यांना वैमानिकाने नियंत्रण गमावल्याचा संशय आहे. कॉकपिट डेटावरून अपघाताचे नेमके कारण कळेल. ...

एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली - Marathi News | Father was searching YouTube to watch the video of the air show; suddenly news of the death of the wing commander appeared | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली

दिवंगत विंग कमांडर नमांश सियाल यांचे वडील म्हणाले, "संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास, मी युट्यूबवर एअर शोचे व्हिडीओ शोधत होतो तेव्हा मला विमान अपघाताची बातमी दिसली. मी ताबडतोब माझ्या सुनेला फोन केला, ती देखील विंग कमांडर आहे." ...

पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले... - Marathi News | Tejas Crash Dubai Air Show: Pilot went to do 'negative-G acrobatics' and...; Cause of 'Tejas' plane crash at Dubai Air Show revealed... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...

Tejas Crash Dubai Air Show : दुबई एअर शोमध्ये भारतीय LCA तेजस विमानाचा अपघात. 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' स्टंट अपघातग्रस्त होण्याचे कारण. 'निगेटिव्ह-जी' म्हणजे काय? ताजे अपडेट्स जाणून घ्या. ...

धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी? सलमान खान झाला भावुक, म्हणाला-"मला आशा आहे की..." - Marathi News | salman khan talk about Dharmendra health in dabangg tour qatar dubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी? सलमान खान झाला भावुक, म्हणाला-"मला आशा आहे की..."

धर्मेंद्र यांना रुग्णालयात जाऊन भेटल्यावर सलमान खानने प्रथमच मीडियाशी संवाद साधला. काय म्हणाला? ...

कुतुब मिनारपेक्षा 5 पट उंच; दुबईत सुरू झाले जगातील सर्वात उंच हॉटेल, सर्वात वर स्वीमिंग पूल - Marathi News | Ciel Dubai Marina: 5 times taller than Qutub Minar; World's tallest hotel opens in Dubai, swimming pool at the top | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुतुब मिनारपेक्षा 5 पट उंच; दुबईत सुरू झाले जगातील सर्वात उंच हॉटेल, सर्वात वर स्वीमिंग पूल

Ciel Dubai Marina: हे 377 मीटर उंच हॉटेल आधुनिक अभियांत्रिकी आणि आलिशानतेचे अद्भुत मिश्रण आहे. ...

परदेशात कोल्हापुरी गुळापेक्षा कर्नाटकी गुळालाच अधिक पसंती; काय आहेत कारणं? - Marathi News | Karnataka jaggery is preferred more than Kolhapuri jaggery abroad; What are the reasons? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परदेशात कोल्हापुरी गुळापेक्षा कर्नाटकी गुळालाच अधिक पसंती; काय आहेत कारणं?

Kolhapuri Gul कोल्हापूरच्या तुलनेत कर्नाटकातील गूळ कमी दराने मिळत असल्याने निर्यातीवर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. ...

भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..." - Marathi News | Pushkar Jog Gets United Arab Emirates Golden Visa Says For Daughter Future | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."

मनोरंजन क्षेत्रातील अनेक मोठे कलाकार मुंबई सोडून दुबईमध्ये आपले दुसरे घर वसवताना दिसत आहेत. ...