लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुबई

दुबई, मराठी बातम्या

Dubai, Latest Marathi News

होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला - Marathi News | bigg boss fame abdu rozik engagement photos viral know his wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला

बिग बॉसमधून प्रसिद्ध झालेला सर्वांच्या लाडका अब्दू रोझीकने साखऱपुडा केलाय. याशिवाय त्याने लग्नाची तारीखही सांगितली आहे. (abdu rozik) ...

Fact Check: लोकसभा निवडणुकीत परदेशातून आलेल्या मुस्लिमांना आर्थिक मदत जाहीर करणारे पत्र बनावट - Marathi News | fact check letter announcing financial assistance to muslims from abroad in the india lok sabha election 2024 is fake | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: लोकसभा निवडणुकीत परदेशातून आलेल्या मुस्लिमांना आर्थिक मदत जाहीर करणारे पत्र बनावट

Fact Check: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल झाले आहे. ...

'बिग बॉस' फेम अब्दु रोजिकला मिळाली दुल्हनिया! लवकरच चढणार बोहल्यावर; व्हिडीओ शेअर करत म्हणाला... - Marathi News | Bigg Boss 16 fame Abdu Rozik is set to tie the knot on July 7 Watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम अब्दु रोजिकला मिळाली दुल्हनिया! लवकरच चढणार बोहल्यावर

'दुबई के छोटे भाईजान' म्हणून प्रसिद्ध असलेला अब्दू रोजिक ( Abdu Rozik)  कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. ...

भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं - Marathi News | The Jamaica sent back the plane full of Indian passengers What exactly happened Government said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं

खरे तर, काही भारतीय प्रवाशांना घेऊन दुबईहून आलेले एक चार्टर्ड विमान जमैकाची राजधानी किंग्स्टन येथून माघारी पाठवण्यात आले होते. ...

बाप लेकाची कलिंगड शेती; गाजतीय दुबईच्या मार्केट दरबारी - Marathi News | kale farmers son watermelon farming export agri produce to Dubai | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाप लेकाची कलिंगड शेती; गाजतीय दुबईच्या मार्केट दरबारी

पिंपळसुटी (ता. शिरूर) येथील रामदास काळे व सचिन रामदास काळे या शेतकरी पिता-पुत्रांनी एक एकरात सुमारे पंचवीस टन कलिंगडाचे भरघोस उत्पादन घेऊन अवघ्या दोन महिन्यात सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळविला. ...

दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर - Marathi News | The world's largest airport is being built in Dubai; New aviation technology will be used for the first time | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

नवीन विमानतळाला अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव दिले जाईल आणि तेथे पाच समांतर धावपट्ट्या असतील. ...

सचिनच्या जिद्दीला नाही तोड; अपार कष्टाने पिकविलेला पेरू दुबईत झाला गोड - Marathi News | Don't break Sachin's stubbornness; The laboriously grown guava of Dubai | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सचिनच्या जिद्दीला नाही तोड; अपार कष्टाने पिकविलेला पेरू दुबईत झाला गोड

बुवाचे वाठार येथील युवा शेतकरी सचिन अशोक पाटील यांनी खडकाळ माळरानात जिद्दीने अपार कष्टाने पिकविलेला पेरू आता दुबईच्या बाजारपेठेत विक्री साठी गेला आहे.अधिकचा दर मिळू लागल्याने त्यांची पेरू शेती फायद्यात आली आहे. ...

पुराने दुबईत कसा केला हैदोस, NASA ने शेअर केले आधीचे आणि नंतरचे फोटो... - Marathi News | Dubai flood NASA landsat 9 satellite captures before after pics of Dubai from space | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पुराने दुबईत कसा केला हैदोस, NASA ने शेअर केले आधीचे आणि नंतरचे फोटो...

आता अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने पूराच्या आधीचे आणि पूराच्या नंतरचे सॅटेलाइट फोटो जारी केले आहेत. यात दुबईत झालेल्या पावसाचं चित्र दिसत आहे. ...