Worlds Only 10 star hotel : हे त्याच्या अनोख्या आकारासाठी आणि उत्कृष्ट आदरातिथ्यासाठी ओळखलं जातं. १९९९ मध्ये उघडण्यात आलेलं हे हॉटेल कृत्रिम बेटावर बांधण्यात आलंय. ...
India Vs Pakistan: दुबईच्या एका टेकॉम भागात भारत आणि पाकिस्तानच्या दोन नागरिकांमध्ये पार्किंगवरून वाद झाला होता. हा वाद एवढा वाढला की पोलिसांना मध्ये पडत कारवाई करावी लागली होती. ...