पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना आज पहाटे दिल्लीतून अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून त्यांना दिल्लीहून पुण्याला आणले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. ...
गुंतवणूकदारांची २३० कोटींची फसवणूक केल्याच्या प्रकरणात अटकेपासून दिलेले संरक्षण उच्च न्यायालयाने शुक्रवारी काढून घेतल्याने पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. पुणे पोलिसांन ...
ठेवीदारांची फसवणुक केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना अटक करण्याची पोलिसांना परवानगी दिली आहे. त्यानुसार पुणे पोलिसांनी डीएसके दाम्पत्याच्या शोधासाठी चार पथके तयार केली आहेत. ...
पुण्यातील प्रख्यात बिल्डर डी.एस.कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांची अटकपूर्व जामिनासाठीची सगळी धडपड आता संपुष्टात आली असून त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. ...
बुलडाणा अर्बन बँक पुढाकार घेऊन डीएसकेंच्या मदतीला धावली आणि त्यांनी त्यांच्या मालमत्ता खरेदी करण्याची तयारी उच्च न्यायालयात दर्शविली होती. असे असले, तरी त्यांच्या सर्व मालमत्तांवर कर्जे असून, त्या बोजाविरहित नसल्याचे बँकेला समजले असल्याने बुलडाणा अर् ...
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींच्या अडचणीत वाढ होणार आहे. डी. एस. कुलकर्णी यांची अटकपूर्व जामिनावर सुनावणी 22 फेब्रुवारी रोजी होणार होती. परंतु न्यायालयानं त्यांच्या जामीनअर्जावर उद्याच (16 फेब्रुवारी) सुनावणी करण्याचा निर्णय ...