पवार यांच्या गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी या प्रकरणात मध्यरात्री ३:०० वाजता पोलिस ठाण्यात जाऊन राजकीय दबाव टाकत पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला, असा आरोप होत आहे... ...
ही हृदयद्रावक घटना २५ फेब्रुवारी २०२४ रोजी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास मुख्य रेल्वेस्थानकाजवळच्या रामझुल्यावर घडली होती. रितिका मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात मर्सिडिज कार चालवित होती. ...