लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ड्रंक अँड ड्राइव्ह

ड्रंक अँड ड्राइव्ह

Drunk and drive, Latest Marathi News

बाळाचे बारसे करून पुण्याला निघाले अन्...; 'ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह'ने घेतला चौघांचा जीव - Marathi News | chhatrapati sambhajinagar drunk and drive Accident update four killed after scorpio hit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाळाचे बारसे करून पुण्याला निघाले अन्...; 'ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह'ने घेतला चौघांचा जीव

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूजजवळील पथकर नाक्यावर कार व जीपचा भीषण अपघात झाला. मद्यपान करून गाडी चालवताना नियंत्रण सुटले आणि भरधाव जीप दुभाजकावरून विरुद्ध दिशेने येत असलेल्या कारवर धडकली.  ...

मद्यपी कारचालकाची दुचाकीला धडक; काही अंतरापर्यंत दोघांना नेले फरफटत, दीड दिवसांनी चालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Drunk driver hits two wheeler After taking the two for some distance a case was registered against the driver after one and a half days in pimple gurav | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मद्यपी कारचालकाची दुचाकीला धडक; काही अंतरापर्यंत दोघांना नेले फरफटत, दीड दिवसांनी चालकावर गुन्हा दाखल

घटनेत एकाला मुक्का मार लागला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे ...

व्हिस्कीचे १२ लार्ज पेग, फेक आयडी अन् बरंच काही...मिहीर शहानं काय काय केलं? सगळं समोर आलं... - Marathi News | mumbai bmw hit and run case mihir shah and two friends had 12 large whisky pegs before crash | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हिस्कीचे १२ लार्ज पेग, फेक आयडी अन् बरंच काही...मिहीर शहानं काय काय केलं? सगळं समोर आलं...

worli hit and run: वरळी हिट अँड रन प्रकरणात फरार आरोपी मिहीर शहा याला अटक झाल्यानंतर आता याप्रकरणात नवनवीन खुलासे होऊ लागले आहेत. ...

Pune Hit And Run: हिट अँड रन; दीडच महिन्यात दीड लाखांवर पावत्या फाडल्या! - Marathi News | hit and run In one and a half months the receipts were torn on one and a half lakhs! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Hit And Run: हिट अँड रन; दीडच महिन्यात दीड लाखांवर पावत्या फाडल्या!

पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून २१ मे ते ८ जुलै या सुमारे ४५ दिवसांत १ लाख ५८ हजार २६९ कारवाया केल्या आहेत ...

“शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेचा अहंकार”; वरळी हिट अँड रन प्रकरणावरुन नाना पटोलेंची टीका - Marathi News | congress nana patole criticised mahayuti govt over worli accident case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेचा अहंकार”; वरळी हिट अँड रन प्रकरणावरुन नाना पटोलेंची टीका

Congress Nana Patole News: महाराष्ट्र सुरक्षित राहिला नाही, हा संदेश देशात जात असून ते राज्याच्या हिताचे नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

पुणे कार अपघात प्रकरण, मृत मुलांचे पालक CM एकनाथ शिंदेंना भेटले; १० लाखांची मदत देणार - Marathi News | cm eknath shinde meet family members of pune porsche car case victims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुणे कार अपघात प्रकरण, मृत मुलांचे पालक CM एकनाथ शिंदेंना भेटले; १० लाखांची मदत देणार

Pune Porsche Car Hit And Run Case: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच दोषींवर कठोरात कठोर करवाई व्हावी यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक चालवण्याचा प्रयत्न करणार सांगितले. ...

Pune Porsche case: पोर्शे अपघातात नेमकं घडलं काय? बाल न्याय मंडळास सखोल अहवाल सादर - Marathi News | Pune Porsche case What really happened in the Porsche accident? Submit a detailed report to the Juvenile Justice Board | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोर्शे अपघातात नेमकं घडलं काय? बाल न्याय मंडळास सखोल अहवाल सादर

कल्याणीनगर येथे १९ मे रोजी पहाटे अडीचच्या सुमारास बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने ‘पोर्श’ कार भरधाव चालवून दुचाकीस्वार सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुण-तरुणींना उडविले होते.... ...

पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह? धानोरी परिसरात भरधाव कारने रिक्षाला उडवले  - Marathi News | Drunk and drive again in Pune? A speeding car overturned a rickshaw in Dhanori area  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह? धानोरी परिसरात भरधाव कारने रिक्षाला उडवले 

सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास धानोरी येथील पोरवाल रस्त्यावर हा अपघात झाला... ...