खारमध्ये राहणारे जेनिता गांधी आणि गौरव चुघ हे दोघे रिक्षानं घरी जात असताना हा अपघात घडला. दलीप यांच्या गाडीनं मागून जोरात धडक दिल्यानं रिक्षातील हे दोन प्रवाशी जखमी झाले. अपघात घडल्यानंतर दलीप यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु गणपती विसर्जन ...