थर्टी फर्स्टच्या सकाळपासून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच्या पहाटेपर्यंत शहर पोलिसांनी जागोजागी कारवाई करून कडाक्याच्या थंडीत मद्यपींना घाम फोडला. मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या १०४५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली तर, नियमांचे उल्लंघन करून वाहन चा ...
मद्य प्राशन करून वाहन चालविणा-या दोन हजार ७१ तळीरामांची झिंग ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी उतरविली. त्यांचे लायसन्स आणि वाहनही जप्तीची कारवाई केली असून, सर्वांचा वाहन परवाना काही काळासाठी निलंबित केला जाणार आहे. ...
याबाबत तुळींज पोलीस ठाण्यात बेजबाबदारपाने वाहन चालवून मृत्यूस कारण आणि ड्रंक अँड ड्राइव्हअन्वये गुन्हा दाखल असून आरोपी कारचालकास अटक करण्यात आली आहे. ...
भिवंडी : नववर्षाच्या स्वागताच्या निमीत्ताने ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी शहर आणि परिसरांतील हॉटेल व धाब्यांवर पहाटेपर्यंत विविध कार्यक्रम राबविण्यात आले. ... ...
मद्यपान करून गाडी चालवताना सापडेल त्याच्यावर मोटार वाहन कायदा 185 नुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित तळीरामांचा वाहन परवाना रद्द केला जाऊ शकतो अथवा दंडात्मक कारवाई अन्यथा दोन्ही कारवाया केल्या जातील असे एका अधि ...
ऐन तारुण्यामध्ये मुलांनी व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांच्यावर दुष्परिणाम होण्याची भीती असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून आपले मानसिक आणि शारिरिक आरोग्य चांगले ठेवावे, असा सल्ला ठाणे पोलिसांनी महाविद्यालयातील अमली पदार्थविरोधी जनजागृत ...